MPSC PYQ

Marked price

Marked price is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2021, 2022). Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
2
Years tested
2 · 2021–2022
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

आयेशा पदवीसाठी 1950 - 2010 या कालावधीतील साहित्याचा अभ्यास करत आहे. अभ्यासासाठी तिने पुस्तक खरेदी करण्याचे ठरवले. स्थानिक दुकानात उपलब्ध असलेल्या संबंधित अशा पाच पुस्तकांची माहिती खाली दिलेली आहे. शीर्षक | समाविष्ट कालखंड | पुठ्ठा बांधणी ? | विवरणासहित ? | किंमत ? '20th and 21st Century Literature' | 1950 - 2020 | आहे | नाही | ₹ 450 The Illustrated Guide to Literature | 1900 - 2020 | नाही | आहे | ₹ 500 Beginners' Guide to Literature | 1850 - 2010 | नाही | नाही | ₹ 400 Literature For All | 1850 - 2000 | आहे | आहे | ₹ 550 All About Literature | 1800 - 2020 | आहे | नाही | ₹ 600 दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. तेथे सर्व पुस्तकांची 20% टक्के कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने जवळ असलेल्या पैशांमधून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आयेशाकडे उरलेली रक्कम निवडा.

दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. तेथे सर्व पुस्तकांंची 20% टक्के कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने जवळ असलेल्या पैशांमधून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आयेशाकडे उरलेली रक्कम निवडा.

1)₹ 90
2)₹ 50✓ Correct
3)₹ 10
4)₹ 130

Since books were sold at a 20% discount, she could buy the most expensive book she desired using her exact cash, which previously would have fallen short. The remaining amount is calculated based on the discount structure.

जेव्हा एक जागा ₹ 18,700 ना विकली, तेव्हा त्या मालकाचे 15% नुकसान झाले. ती जागा किती किंमतीला विकायला पाहिजे होती, म्हणजे 15% नफा झाला असता ? When a plot is sold for ₹ 18,700, the owner loses 15%. At what price must that plot be sold in order to gain 15% ?

1)₹ 21,000
2)₹ 22,000
3)₹ 25,300✓ Correct
4)₹ 25,800

First, find the cost price (CP) of the plot by taking 85% = ₹ 18,700, so CP = 18700 / 0.85 = ₹ 22,000. Then calculate the selling price for a 15% profit: 22,000 * 1.15 = ₹ 25,300.

More Aptitude concepts