National Health Mission
National Health Mission is a Science & Technology concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2016, 2019, 2025). Below are those real questions with their correct answers and explanations.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
Real questions that test this
तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्या लोकसंख्येचा 32% भाग असलेल्या, 10 ते 24 वयोगटातील मुले व मुली शारीरिक आणि संप्रेरकांमुळे होणारे बदल, बरोबरयींचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादींमुळे तणावाखाली असतात हे पाहण्यात आले आहे. याबरोबरोाने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या आरोग्याला हानीकारक सवयी, विविध प्रकारची प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा इत्यादी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. अनेक वेळा वैचारिक गोंधळ आणि वैफल्या त्यांना आत्महत्येकडे घेऊन जाते. एक जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ही मोहीम ... प्राधान्य द्याल.
To address adolescent vulnerability, stress, and mental health crises, creating adolescent-friendly health services in collaboration with educational and CSR institutions provides accessible support.
राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाबाबत (NACP) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? Which one of the following statements about the National AIDS Control Programme (NACP) is correct?
(a)या कार्यक्रमातील खर्च केंद्र आणि राज्य यांच्याकडून 80 : 20 सूत्रानुसार केला जातो. / Expenses under the programme are shared by the Centre and the States on 80 : 20 basis.
(b)कार्याचा हेतू एड्सची नवीन लागण रोखणे असा आहे. / It aims at preventing new infections of AIDS.
Statement (a) is incorrect because funding pattern changes over time and central-state shares vary for centrally sponsored schemes; statement (b) is correct as NACP's primary objective is to prevent new HIV/AIDS infections.
एकात्मिक बाल विकास सेवा योजने अंतर्गत राबविण्यात येणारा/रे कार्यक्रम ______________. / Program/s implemented under the Integrated Child Development Services Scheme ______________.
(a)पूरक पोषण आहार कार्यक्रम
(b)आरोग्य तपासणी
(c)कामगार प्रशिक्षण
(d)स्त्री-पुरुष असमानता
The Integrated Child Development Services (ICDS) scheme provides supplementary nutrition and health check-ups along with immunization, preschool education, and health/nutrition education to children below 6 years and pregnant/lactating mothers.