MPSC PYQ

Network analysis

Tested in 2 real MPSC questions across 2 years (20172023). See it in context on the interactive Concept Graph →

Years it was asked

Real questions that test this

सोबतच्या आकृतीत दाखवलेलां A, B, C, D व E या वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांचा नकाशा अभ्यास।. तुमच्या निवडीच्या कोणत्याही वसाहतीपासून सुरुवात करून प्रत्येकी सात मार्गावरून फक्त एकदा आणि एकदाच चालता येईल अशा मार्गाची रचना करा. ती करताना तुम्ही ज्या वसाहतीपासून सुरुवात केली त्या वसाहतीत परतलेच पाहिजे असे नाही. या बंधनाची पूर्ती करणारे विधान दिलेल्या यादीतून निवडा. Study the map of roads that connect cities A, B, C, D and E as shown in the accompanying figure. Design the route such that you start from any city of your choice and walk on each of the seven routes once and only once, not necessarily returning to the city from which you had started. For a route that satisfy the given restriction, select the true statement from the given list.

1)None of the routes satisfies the given restrictions.
2)D can be the only intermediate colony in the route.
3)The route has necessarily to be ended at E.
4)A route can either start at C or end at C but not both.✓ Correct

Based on Euler path theory, traversing every edge (route) exactly once without repeating requires specific vertex degrees, validating option 4.

खालील प्रतिमेत दाखवल्याप्रमाणे माझ्या स्थानिक बागेत विविध ठिकाणांना जोडणाऱ्या पदपथांचे जाल आहे. नकाशातील तारकाचिन्हे बागेतील प्रमुख घटकांचा प्रतिरूपित करतात : कारंजे, तळे, संगीत सज्जा, शिल्प व खेळ केंद्र. बागेत फिरताना बहुत्करून मी मार्ग बदलतो व तसेच एका ठिकाणाकडून दुसरीकडे जाण्यासाठी जवळीचा मार्ग वापरत नाही. जेव्हा मी शिल्पाकडून कारंजाकडे जातो तेव्हा नेहमीच मला संगीत सज्जाकडून जावे लागते पण जर तळ्याकडून खेळ केंद्राकडे जाताना कारंजाकडून जायचे असेल तर मला दोनदा खेळ केंद्राकडून जावं लागतं असे माझ्या लक्षात आले आहे. दिलेल्या माहितीवरून ओळखता येणाऱ्या प्रतिमेतील तारकाचिन्हांची संख्या निवडा.

1)0
2)2✓ Correct
3)3
4)5

Tracing the paths and applying the movement constraints between the landmarks (fountain, pond, gazebo, sculpture, play center) reveals that there are 2 identifiable star-marked locations.