Partnership
Tested in 10 real MPSC questions across 3 years (2015–2021). See it in context on the interactive Concept Graph →
Years it was asked
What you need to know first
Real questions that test this
B कडे C पेक्षा ₹ 5 अधिक आहेत. A जवळ B पेक्षा ₹ 14 अधिक आहेत. या तिघांकडील पैसे समान होतील अशी देवाण-घेवाण निवडा. B has ₹ 5 more than C. A has ₹ 14 more than B. Select the transaction that makes equal money to all the three.
To equalize money among three people, total money is redistributed equally. The correct transaction balances the differences given between A, B, and C.
संजय, अशोक आणि केतन यांनी 1:3:5 या प्रमाणात गुंतवणूक करून एक धंदा सुरू केला. 4 महिन्यानंतर संजयने पूर्वी जेवढी गुंतवणूक केली होती तेवढी पुन्हा गुंतवणूक केली. अशोक तसेच केतन यांनी त्यांची गुंतवणूक पूर्वीपेक्षा निम्मे केली. वर्षअखेर त्यांच्या नफ्याचे प्रमाण किती ?
Investment ratio changes over time periods. Sanjay: (1*4 + 2*8), Ashok: (3*4 + 1.5*8), Ketan: (5*4 + 2.5*8). Calculating these gives effective shares which simplify to the ratio 5:6:10.
जय गेव्हच्या तिप्पट वयाचा आहे. अमनचे वय गेव्हच्या वयाच्या दुप्पट आहे. जय आणि अमनच्या दोघांची वये एकत्र केली की शम्मीच्या वयाची निमपट मिळते. जर शम्मीचे वय 70 असेल, तर गेव्हपेक्षा मोठ्या असलेल्या ज्ञानचे, जो गेव्हपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे त्याचे वय किती ? Jay is three times older than Gave. Aman’s age is twice that of Gave. Addition of Jaya’s and Aman’s age is half of Shammi’s age. If Shammi’s age is 70, then what is the age of Dyan who is two years older to Gave ?
Shammi = 70. Jay + Aman = 70/2 = 35. Let Gave = x. Jay = 3x, Aman = 2x. So 3x + 2x = 35 => 5x = 35 => x = 7. Gave = 7. Dyan = Gave + 2 = 9.