Problem Solving
Problem Solving is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 6 past MPSC questions across 5 exam years between 2015 and 2024. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
दुसऱ्या दिवशी स्वतःच्या उपयोगाचे सर्वात स्वस्त पुस्तक खरेदी करण्यासाठी ती नेमकी रोकड घेऊन दुकानात गेली. तेथे सर्व पुस्तकांंची 20% टक्के कमी दराने विक्री सुरू होती. म्हणून तिने जवळ असलेल्या पैशांमधून स्वतःच्या उपयोगाचे सर्वात किमती पुस्तक घेतले. आयेशाकडे उरलेली रक्कम निवडा.
Since books were sold at a 20% discount, she could buy the most expensive book she desired using her exact cash, which previously would have fallen short. The remaining amount is calculated based on the discount structure.
पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी असलेल्या स्पर्धापरीक्षेला तुम्ही बसला आहात. अभ्यासक्रमाच्या जागांचे अर्जदारांच्या संख्येशी गुणोत्तर 1 : 256 आहे. तुम्हाला प्रवेश मिळेल अशी मोठी आशा आहे. तुमच्या वर्गातील परीक्षा लिहिणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना इतरमार्गांचा अवलंब केल्यामुळे पकडले गेल्यामुळे पर्यवेक्षकाशी वाद घालायला सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याविरुद्ध विरुद्ध तक्रार केली आणि केंद्रप्रमुख समस्येची चौकशी करण्यासाठी आले आहेत. तुम्हाला उत्तरे लिहिण्यात एकाग्रता साधणे कठीण जात आहे. तुम्ही You are appearing for a competitive examination, for admitting students to post-graduate courses, The ratio of seats to that of applicants is 1 : 256. You have high hopes of getting selected. Suddenly some students writing the examination in your class started arguing with the supervisor when she spotted them using unfair means. Some other students complained against these students and the head of the center came to investigate the problem. You find it very difficult to concentrate on writing answers. You will
During an exam where you face severe competition and distractions, requesting the invigilator to take the inquiry outside maintains examination decorum while protecting your focus.
तुम्ही बसमध्ये आहात. तुमची बस तुमच्या थांऱ्यावर पोहोचते पण तरीही तुम्ही प्रचंड गर्दीमुळे तिकीट काढले नाही. तुम्ही काय कराल ? You are in a bus. The bus reaches your stop but still you have not purchased the ticket because of heavy rush. What will you do ?
The most honest and correct procedure when unable to buy a ticket due to rush is to call the conductor, pay the fare, and obtain the ticket.
तुम्ही नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर तुम्ही नगरपालिकेत कामाला सुरुवात केली. 10 वीत अनुत्तीर्ण नसूनही तुम्ही खूप वाचन करता. तुमचे वाचनातील स्वारस्य पाहून विभागातील मुख्य पर्यवेक्षकांनी तुम्हाला शिक्षण पुढे चालू ठेवून स्वतःचे नशीब बदलण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वतःच्या व्यक्तिगत प्रयत्नांतून तुम्ही वाणिज्य शाखेतील पदवी आणि समाज सेवेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता सामाजिक विज्ञान शिक्षण संस्थेत संशोधन सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला परदेशी अभ्यासवृत्ती मिळाली आहे आणि तुम्ही अभ्यास रजेसाठी अर्ज दिला आहे. नगरपालिकेच्या नियमानुसार, कर्मचाऱ्याला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दोन वर्षांची वेतनासह रजा मिळते. परंतु नगरपालिका प्रमुखांनी तुमचा अर्ज नामंजूर करून तुम्हाला मागे खेचायला, "तुम्हाला जर उच्च शिक्षण मिळाले तर सफाईचे काम कोण करणार?" असा प्रश्न विचारला. ही समस्या निपटण्यासाठी तुम्ही पुढील यादीतील कोणता मार्ग निवडाल?
Focusing on the core issue of the rejection and raising awareness among relevant higher authorities, including national authorities, is the most constructive and systemic way to address workplace injustice and administrative bias.
तुमच्या भागात एक देऊळ आहे आणि अनेक भिन्न लिंगी व्यक्ती स्वतःच्या उपजीविकेसाठी येथे राहतात. त्यासाठी ते लोकांच्या मनात भीती निर्माण करून पैसे उकळतात. विभागातील एक जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही जिल्ह्यातील एका महाविद्यालयाच्या मनोविज्ञान विभागाला या समस्येचा अभ्यास करून अहवाल तयार करायला सांगितला. या अहवालाच्या आधारे तुम्ही There is temple in your area and many different gender persons reside in this area for making their living by exhorting money by creating fear in the minds of other people. As a responsible officer of the area you request the head of the Psychology Department of one college in the district to study the problem and prepare a report. On the basis of this report you will
Approaching leaders of these persons with experts to help them acquire skills and become entrepreneurs addresses the root economic cause of their livelihood while ending fear-based extortion.