Professional Integrity
Professional Integrity is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2020, 2021). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
तुम्ही वैद्यकीय व्यावसायिक आहात आणि एका ख्यातनाम शैक्षणिक संस्थेने व्यक्तींची संस्थेत नेमणूक करण्यापूर्वी त्यांच्या स्वास्थ्याचा प्रमाणपत्रे देण्यासाठी तुमची नेमणूक केली आहे. अनेक उमेदवारांतून X या उच्चशिक्षित व्यक्तीची मुलाखत घेऊन तिची एका विभागातील प्रमुखांनी अध्यापकांच्या पदासाठी निवड केली आहे कारण मुलाखतकारांच्या गटाला ती व्यक्ती खूपच सक्षम आढळली. याच विभागात कार्यरत असलेले, तुमच्या समाजाचे दोन सदस्य तुम्हाला भेटले व त्यांनी X च्या सुदृढतेबाबत नकारात्मक प्रमाणपत्र द्यावे असा तुमच्यावर दबाव आणला आहे. त्यांना एकाच समाजाचे सदस्य असलेल्या X ला आणि त्या विभागाच्या प्रमुखांना अडचणीत आणण्यात स्वारस्य आहे. या व्यक्ती भविष्यात स्वतःचे संपर्क वापरून तुमची या संस्थेने केलेली नेमणूक रद्द करतील अशीही शक्यता आहे. तुम्ही ...
Professional integrity dictates that personal biases, nepotism, and external community pressures must not interfere with objective duty and merit-based evaluation.
नफा वाढवण्याच्या हेतूने एका उत्पादनाचा दर्जा बदलण्याशी संबंधित काही निर्णय घेण्यात तुमच्या वरिष्ठ जबाबदार होत्या परंतु दुर्दैवाने विक्री घटल्याने त्यामुळे त्यात तोता झाला. या समस्येच्या चौकशीसाठी आस्थापन व्यवस्थापनाने समिती संघटित केली आहे. या समितीने या प्रश्नासंबंधाने माहिती घेण्यासाठी तुम्हाला पाचारण केले आहे. घेतलेल्या निर्णयाची तुम्ही पाठराखण करावी असे तुमच्या वरिष्ठांचे तुम्हाला सांगणे आहे. येत्या दोन-तीन वर्षांसाठी त्या तुमच्या वरिष्ठ असणार आहेत. तुम्ही,
An ethical subordinate must maintain institutional integrity by stating facts impartially while advocating for critical thinking, without resorting to malicious blame-shifting or cowardice.