तुमच्या भागातील लोक संस्कृती व परंपरा यांच्या नावाखाली ध्वनी व हवा प्रदूषणासंबंधातील न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत नाहीत. सामान्य व्यक्ती म्हणून तुम्ही, / In your area people are not caring for court orders related to noise pollution or air pollution under the pretext of culture and traditions. As a lay person you will
1)कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कृतींची माहिती प्रदूषण कमी करण्याच्या कामासाठी असलेल्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवत रहाल. / keep on informing authorities that are in charge of minimizing pollution, about the violation of court orders.
2)न्यायालयांच्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल करत रहाल. / keep on filing complaints against persons violating court orders.
3)जेव्हा लोकांच्या गटाशी बोलण्याची संधी मिळेल तेव्हा प्रदूषणामुळे होत असलेल्या आरोग्य समस्यांबाबतचे संदेश वितरीत करत रहाल. / keep on spreading messages related with health problems because of pollution whenever you get a chance to meet groups of people.
4)प्रतिभासी व वास्तव कार्यक्रमांमार्फत ध्वनी व हवा प्रदूषण यांच्याशी निगडित आरोग्य समस्यांबाबत जागरूक होण्यास लोकांना मदत करायला सुरवात कराल. / start assisting people in general to become aware of health problems related to noise and air pollution through virtual and real events.✓ Correct
As a responsible citizen dealing with cultural violations of pollution laws, spreading health awareness through real and virtual events strikes the right balance between public education and avoiding direct conflict.
पुढीलपैकी योग्य विधान/ने निवडा :
अ. भारतामध्ये प्रत्येक एक हजार लोकसंख्येमागे एक पेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहे.
ब. जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्येचे किमान प्रमाण 3 : 1000 (1000 लोकांसाठी 3 डॉक्टर) असे असावे.
Choose the correct statement/s from the following :
a. India has less than one doctor per thousand population.
b. The World Heath Organisation prescribes a minimum doctor - population ratio of 3 : 1000. (3 doctors for 1000 people)
(a)भारतामध्ये प्रत्येक एक हजार लोकसंख्येमागे एक पेक्षा कमी डॉक्टर उपलब्ध आहे.
(b)जागतिक आरोग्य संघटनेनुसार डॉक्टर आणि लोकसंख्येचे किमान प्रमाण 3 : 1000 (1000 लोकांसाठी 3 डॉक्टर) असे असावे.
1)फक्त अ / Only a✓ Correct
2)फक्त ब / Only b
3)अ आणि ब दोन्हीही / Both a and b
4)अ आणि ब दोन्हीही नाही / Neither a nor b
Statement a is correct as India's doctor-population ratio is lower than 1 per 1000 (or hovering around the WHO recommendation only recently, historically less). Statement b is incorrect because WHO prescribes a minimum ratio of 1:1000 (1 doctor per 1000 population), not 3:1000.
भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे.
1)हवेचे प्रदूषण
2)जल प्रदूषण✓ Correct
3)ध्वनी प्रदूषण
4)भूमी प्रदूषण
Water pollution is a major factor degrading public health in India due to widespread waterborne diseases and contamination of drinking sources.
तुम्ही शहराच्या प्रदूषण नियंत्रणावर देखरेख करणाऱ्या विभागाचे प्रमुख आहात. 'ग्लोबल (जागतिक) हवा 2017' अहवाल वाचताना तुमच्या लक्षात आले की भारतातील ओझोनशी संबंधित बालमृत्युत वाढ होत आहे. तुम्ही / You are heading the department that looks after control of pollution in the city. While reading the report, 'State of Global Air 2017' it was evident to you that ozone related early deaths are increasing in India. You will
a)या समस्येबाबतची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आवश्यक माहिती गोळा कराल आणि गरज असल्यास आरोग्य विभागाच्या सहकार्याने उपक्रम कार्यान्वित करण्याचा निर्णय घ्याल. / Collect related data to know the reality of this problem in your city and then decide a course of action, if necessary, in collaboration with the health department.
b)शहराच्या वाहतूक विभागाच्या साहाय्याने वाहन प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी भरवशाची सार्वजनिक वाहतूक पुरवण्याची योजना आखाल. / With the assistance of the transport department of the city, you will devise a plan for supplying reliable public transport for controlling vehicular pollution.✓ Correct
c)वाहन प्रदूषण नियंत्रणाची रणनीती आखण्याबरोबरच शहरात तसेच शहराभोवती आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची प्रणाली मिळवाल. / Along with developing strategies for controlling vehicular pollution, seek modern systems of managing garbage of all kinds found in the city as well as around the city.
d)वाहतूक विभागाच्या मदतीने दर दिवशी रस्त्यावर येणारी वाहने नियंत्रित कराल आणि शहरापासून दूरवर असलेल्या ठिकाणी कचरा वाहून नेण्यासाठी उत्तम सेतूजाल संघटित कराल. / With the help of the transport department, control the number of vehicles on the roads each day and organise a good network to transport garbage to a place away from the city.
Addressing ozone-related health hazards requires tackling the primary urban source—vehicular emissions—by establishing robust and reliable public transport systems in coordination with transport departments.
तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्या लोकसंख्येचा 32% भाग असलेल्या, 10 ते 24 वयोगटातील मुले व मुली शारीरिक आणि संप्रेरकांमुळे होणारे बदल, बरोबरयींचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादींमुळे तणावाखाली असतात हे पाहण्यात आले आहे. याबरोबरोाने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या आरोग्याला हानीकारक सवयी, विविध प्रकारची प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा इत्यादी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. अनेक वेळा वैचारिक गोंधळ आणि वैफल्या त्यांना आत्महत्येकडे घेऊन जाते. एक जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ही मोहीम ... प्राधान्य द्याल.
It is observed that the girls and boys between age group 10 to 24, called as young people that comprise 32% of our population, are stressed due to physical and hormonal changes, peer pressure, loneliness, physical attraction, curiosity about sex life, etc. Along with this things like social media, unhealthy eating habits, addiction of various kinds, carelessness, etc. affect their physical, emotional and social health. Many a times confusion and frustration lead them to commit suicide. Being a responsible doctor and senior officer in the health department you will give priority to initiate drive for....
तरुण व्यक्ती म्हणून ओळख असून आपल्या लोकसंख्येचा 32% भाग असलेल्या, 10 ते 24 वयोगटातील मुले व मुली शारीरिक आणि संप्रेरकांमुळे होणारे बदल, बरोबरयींचा दबाव, एकाकीपणा, शारीरिक आकर्षण, लैंगिक कुतूहल इत्यादींमुळे तणावाखाली असतात हे पाहण्यात आले आहे. याबरोबरोाने सामाजिक माध्यमे, खाण्याच्या आरोग्याला हानीकारक सवयी, विविध प्रकारची प्रकारची व्यसने, निष्काळजीपणा इत्यादी त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम करतात. अनेक वेळा वैचारिक गोंधळ आणि वैफल्या त्यांना आत्महत्येकडे घेऊन जाते. एक जबाबदार डॉक्टर आणि आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी म्हणून तुम्ही ही मोहीम ... प्राधान्य द्याल.
1)मुलींची तसेच मुलांची लग्नाच्या वयाची कायदेशीर मर्यादा कमी करण्याला / reducing legal marriage age limit of girls as well as boys.
2)शैक्षणिक आणि सामुदायिक सामाजिक जबाबदारी घेणाऱ्या संस्थांच्या सहभागाने किशोरवयीन व्यक्तिस्नेही आरोग्य सेवा निर्माण करण्याला / creating adolescent friendly health services in collaboration with educational institutes and corporate social responsibility initiative.✓ Correct
3)तरुण व्यक्तींना विविध स्वरूपाची प्रदूषणे कमी करणे, पारिस्थिती स्नेही जीवनशैली स्वीकारणे, जीवविघटनक्षम आणि ऊर्जाबचत करणारी उत्पादने रचणे, अन्न, पाणी ऊर्जा यांच्या अपव्ययाला प्रतिबंध करणे इत्यादीसारख्या विधायक आणि आव्हानात्मक कृतीत गुंतवण्याला / engaging young people in constructive and challenging activities such as reducing pollutions of various kinds, adapting eco-friendly lifestyles, designing biodegradable and energy saving products, preventing wastage of food, water and energy, etc.
4)सर्व संबंधितांना, तरुण व्यक्तींना आत्महत्येकडे लोटण्याची शक्यता असणाऱ्या वर्तनाबाबत दक्ष राहायला मदत देण्याला / assisting all stakeholders to be vigilant about the behaviour of young persons that might lead them to commit suicide.
To address adolescent vulnerability, stress, and mental health crises, creating adolescent-friendly health services in collaboration with educational and CSR institutions provides accessible support.