Quantitative Aptitude
Quantitative Aptitude is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2020, 2024). Below are those real questions with their correct answers and explanations.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
Real questions that test this
खाली दिलेली माहिती अभ्यासून आणि दिलेल्या विधानातील यथार्थ निष्कर्ष निवडा. एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे. विधाने : (a) एकत्र कॉफी किंवा एकत्र चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तिप्पट आहे. (b) फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे. Study information given and select valid conclusion/s from the given statements based on it. In a joint family the number of members who take only coffee is equal to the half the number of members who take tea and the number of persons who take only tea is equal to the half the number of persons who take coffee. Statements : (a) The total number of persons who take either coffee or tea or both is thrice the number of persons who take only coffee or only tea. (b) The total number of persons who take only coffee and those who take only tea is twice the number of persons who take both coffee and tea.
(a)एकतर कॉफी किंवा एकतर चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तिप्पट आहे. / The total number of persons who take either coffee or tea or both is thrice the number of persons who take only coffee or only tea.
(b)फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे. / The total number of persons who take only coffee and those who take only tea is twice the number of persons who take both coffee and tea.
By setting up algebraic equations for tea and coffee drinkers, we find that the total union of members is three times the number of single-preference members, and single-preference members equal twice the dual-preference members.
वरील सारणीतील विद्येचे विश्वसनीय स्पष्टीकरण करणारे/री भाष्य/ष्ये निवडा. वरील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचा तयार करण्यात अंजुमन उच्च, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या तुलनेत चांगले आहे. Select the comment/s that serve/s as plausible explanation of the data in the table.
(a)अंतिम शालेय परीक्षेच्या उत्तम निकालासाठी तयारी करून घेण्यात ज्ञानदीप महाविद्यालय अंजुमन उच्चच्या तुलनेत चांगले आहे.
(b)विद्यापीठ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना तयार करण्यात अंजुमन उच्च, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या तुलनेत चांगले आहे.
Based on the comparative data table regarding examination preparation, statement (a) correctly concludes that Dnyandeep College is better than Anjuman High in preparing students for final school exams.