MPSC PYQ

Ranking

Tested in 2 real MPSC questions across 2 years (20212023). See it in context on the interactive Concept Graph →

Years it was asked

What you need to know first

Real questions that test this

एका परीक्षेसाठी पाच विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणित, भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी विषय होता. तर परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झाली ? / For an examination, there were FIVE subjects. Examination starts on Monday. Mathematics paper was previous to History. Science paper was after Geography and Marathi paper was in between Geography and History. Examination starts from which subject ?

1)मराठी / Marathi
2)गणित / Mathematics✓ Correct
3)भूगोल / Geography
4)इतिहास / History

By sequencing the subjects chronologically based on clues (Geography -> Marathi -> History, and Geography -> Science), Mathematics comes first before History, making Monday's starting subject clear.

मो, तो आणि वो या तीन वेगवेगळ्या समूहांतील नृत्य स्पर्धेत भाग घेतला व त्यातील एकाने चषक जिंकला. ते कोकी, पोकी व तोकी समूहाचे सदस्य आहेत. कोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी खरं बोलतात, पोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी खोटं बोलतात आणि तोकी समूहाचे सर्व सदस्य नेहमी आलटूनपालटून खरं व खोटं बोलतात. वार्ताहराने भाष्य करायला सांगितलं तेव्हा त्यांनी पुढील विधानें केली. मो : मी नाचत असताना जर मोठ्याणं हसून vone मला गोंधळवलं नसतं तर मी चषक जिंकला असता. वो नेहमी खरं बोलतो. वो जिंकला आहे. वो : मी मोला गोंधळवण्यासाठी हसत नव्हतो. तोने चषक जिंकला. तो : मोने चषक जिंकला. वो पोकी समूहाचा सदस्य नाही. चषक जिंकलेल्या व्यक्तीचे निर्देशन करणारा पर्याय निवडा.

चषक जिंकलेल्या व्यक्तीचे निर्देशन करणारा पर्याय निवडा.

a)मो✓ Correct
b)वो
c)तो
d)तो आणि मो यांनी एकत्रितपणे चषक जिंकला

Based on the given conditions and clues regarding who won the trophy, option 1 correctly identifies the person.