Rule of Law
Rule of Law is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 7 past MPSC questions across 6 exam years between 2013 and 2025. Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
तुम्ही अशा भागात वसतीला आहात की जेथे पुढारी आणि गुंड यांनी संबंधित नागरी अधिकाऱ्यावर दबाव आणून अवैध बांधकाम केले आहे व फेरीवाले बसवले आहेत. जेव्हा तक्रार दाखल करण्याकरता, तुम्ही हे काम पाहात असलेल्या अधिकाऱ्याकडे गेलात तेव्हा तिने तुम्हाला सांगितले की तिला कोणतेही संरक्षण नसल्याने ती या लोकांविरोधात कोणतीही कृती करू शकणार नाही. तिने तुम्हाला असेही सांगितले की बहुधा शासन अशा अवैध कामांचे कायद्यात बदल करून त्यांचे कायदेशीर कामांत रूपांतर करते. तुम्ही यावर, You are residing in the area where many leaders and goons are engaged in illegal constructions and hawking by pressurising civil officers. When you went to lodge a complaint with the officer in charge she told you that she is not in a position to take any action for want of any protection against these people. She also tells you that government usually makes such types of illegal work legal by making necessary changes in the laws. You will,
Organizing a pressure group against the nexus of corrupt officials, leaders, and goons attacks the root cause systemically while upholding democratic accountability.
अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या नियमानुसार कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करणाऱ्या विभागाचे प्रमुख म्हणून तुम्ही काम करत आहात. एका गटाने, तुमचा कार्य अहवाल तयार करणाऱ्या वरिष्ठकडे, विशिष्ट व्यक्तीला ते राहत असलेल्या इमारतीत, ती आरक्षित गटातील असल्यामुळे रहाण्यासाठी जागा देऊ नये अशी विनंती केली आहे. अप्रत्यक्षपणे तुमच्या वरिष्ठने तुम्हाला त्यांची विनंती मान्य करण्याची सूचना केली आहे. मात्र संबंधित निर्णयाच्या परिणामाला पूर्णपणे तुम्हीच जबाबदार असाल असा इशाराही दिला आहे. पुढच्या काही महिन्यांत तुमची बढती अपेक्षित आहे. दिलेल्या परिस्थितीत दिलेल्या कृती पर्यायातून तुमची निवड कोणती असेल ?
As a department head, decisions must be taken strictly as per established rules and merit, resisting external or supervisory pressure that asks for discriminatory actions violating equality.
वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थीना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधी निर्णय घ्यायला साहाय्य करण्याचा कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे नसलेली चारचाकी आढळली. प्रशिक्षणार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशीलात जाऊन चौकशी केली. तो स्वतःच संबंधित गाडीचा मालिक आहे आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. स्वतःच्या दाव्यासंबंधी सर्व दस्तऐवजी त्याने दाखवले. प्रशिक्षणार्थीने त्याला बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फर्मावले. मी जाणूनबुजून नियम मोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईन असे चालक गवाया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे. तुम्ही सुचवाल;
When dealing with rule violations where there is a valid, extenuating personal reason and genuine remorse, an administrative officer should exercise empathy combined with a strict warning rather than punitive heavy fines.
प्रस्तुत उताऱ्यातील 'कायद्याचे राज्य' या संकल्पनेत पुढीलपैकी कोणत्या घटकाचा/घटकांचा समावेश आहे ? / The term 'Rule of Law' used in this paragraph means which of the following element/elements ?
(a)संधीची समानता / Equality of opportunity
(b)समान वागणूक / Equal Treatment
(c)न्यायालयांची स्थापना / Establishment of Courts
(d)सर्वांसाठी समान कायदा / Equal laws for all
According to A.V. Dicey's concept and constitutional principles, 'Rule of Law' primarily means supremacy of law and equality before the law - equal laws for all without arbitrary power (d).
पुढीलपैकी कोणत्या घटकांंचा लोकशाहीस असणाऱ्या आव्हानांमध्ये समावेश केला जाऊ शकतो ? Which of the following can be considered as challenges to democracy ?
(a)सांप्रदायिकता / Communalism
(b)सरंजामशाही / Feudalism
(c)अधिकारशाही / Authoritarianism
(d)लष्करी दडपशाही / Supression by Military
Communalism (a), feudalism (b), authoritarianism (c), and military suppression (d) are all major socio-political and structural hurdles that undermine democratic values, hence all of the above are correct.