Rural Development
Rural Development is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2017, 2023). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
ग्रामीण भागातील लोकांना नवोपक्रम उपयुक्त ठरावेत आणि त्यांना चांगली शासकीय सेवा द्यावी हे ध्येय असलेल्या शासकीय मोहिमेचे तुम्ही प्रमुख आहात. तुम्हाला मदत करण्यासाठी व्यवस्थापन शाळांत शिकणाऱ्या अनेक तरुणांची भर्ती केलेली आहे. या व्यक्ती उत्साही आहेत, त्या चमकदार कल्पना मांडतात, त्या तंत्रज्ञानाचे उत्तम आकलन असलेल्या, वाक्पटुत्व व संप्रेषण कौशल्यांचा वापर करून आश्चर्यचकित करणारी सादरीकरणे करणाऱ्या आणि दांडच्या आत्मविश्वासाने स्वतःचे म्हणणे मांडणाऱ्या आहेत. पण याचवेळी यांच्यापैकी बहुसंख्यांनी त्यांचे सर्व जीवन शहरात घालवल्यामुळे, ते उत्तम सांप्रतिक स्थितीतील मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने, त्यांना विविध चणचणीसह व सामाजिक गंडांमुळे कसेबसे जीवन जगण्याच्या दैन्यावस्थाची फारच अल्प जाणीव आहे. ग्रामीण भागातील बहुसंख्य लोकांच्या जीवनांचे त्यांच्या संदर्भातील वास्तव अनुभवून त्याचे आकलन करून घेण्यासाठी आणि त्यांना स्वतःचे जीवन चांगले बनवण्यासाठी पुढाकार घ्यायला मदत देण्यासाठी आवश्यक असणारा धीर व चिकाटी यांचा या नवोदितांकडे अभाव आहे. तुम्ही,
To bridge the gap between urban-educated youth and rural realities, practical field training through experienced grassroots organizations is essential before implementing rural development schemes.
‘स्वामित्व’ (SVAMITVA) योजनेची उद्दिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत ? Which of the following are the objectives of the ‘SVAMITVA’ Scheme ?
(a)ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. / Ensure financial stability to villagers by letting them use their property to take loans.
(b)शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे. / Create precise land records for urban planning and implementation.
(c)मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे. / Lessen property related disputes.
(d)मालमत्ता कर निश्चित करणे. / Determine property tax.
The SVAMITVA scheme aims to provide rural property owners with a 'Record of Rights', enabling them to use property as financial assets for loans (A), reducing property disputes (C), and aiding in the determination of property taxes (D). Urban planning records (B) are not its primary focus since it deals with rural areas ('Survey of Villages Abadi and Mapping in ImmeVillage Technology').