Scientific Method
Scientific Method is a English Language concept from the MPSC syllabus, tested in 3 past MPSC questions (2017, 2018, 2023). Below are those real questions with their correct answers and explanations, plus the concepts worth being comfortable with first.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
What you need to know first
Real questions that test this
लेखकाच्या मतानुसार एखादा सिद्धांत विशेष महत्त्वाचा कधी मानला जातो ? When is a theory considered as very important, according to the author ?
Option 3 is correct because a groundbreaking scientific theory is considered important when it successfully provides explanations for previously baffling or perplexing data.
विज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट कोणते ?
(a)मानवाचे जीवन समृद्ध व सुखावह करणे.
(b)व्यक्ती व मानवसमाज यांच्यातील परस्पर संबंधांचा विचार करणे.
(c)शोधांचा वापर सुखापेक्षा संहारासाठी करणे
(d)सृष्टीतील सत्यांचा शोध घेणे
विज्ञानाचे प्रमुख उद्दिष्ट मानवाचे जीवन समृद्ध व सुखावह करणे आणि सृष्टीतील सत्यांचा शोध घेणे हे आहे.
पुढे X व Y ही दोन प्रतिपादने दिली आहेत व नंतर त्यासंबंधीचे काही युक्तिवाद दिले आहेत. प्रत्येक युक्तिवाद वेगवेगळा विचारत घेऊन लागू पडणारे सर्व युक्तिवाद निवडा. X. लिओनार्दो दा विन्चीने 1508 साली केलेले मानवी शरीराच्या आतल्या भागाचे रेखाटन आंत्रयोजी हा अवयव दाखवते. Y. जानेवारी 2017 साली संशोधकांनी आंत्रयोजी हा मानवी शरीराचा नवा 79वा अवयव असल्याचे जाहीर केले आहे. युक्तिवाद : अ. ती तार्किक दृष्ट्या विसंगत म्हणून विचारत घेता येतील, कारण लोकांना 16 व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहीत होते आणि विन्चीचे रेखाटन त्याचा पुरावा देते. ब. ती परस्परविरोधी म्हणून विचारत घेता येतील, कारण किमान 5 शतकांपासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजीच्या अस्तित्वाची माहिती नसूनही संशोधकांनी तो नवा अवयव असल्याचे जाहीर केले आहे. क. संशोधकांनी तपशीलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील नवा 79वा अवयव असण्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्या आंत्रयोजीला दिल्यामुळे ती परस्परपूरक ठरतात.
(a)ती तार्किक दृष्ट्या विसंगत म्हणून विचारत घेता येतील, कारण लोकांना 16 व्या शतकात आंत्रयोजीचे अस्तित्व माहीत होते आणि विन्चीचे रेखाटन त्याचा पुरावा देते.
(b)ती परस्परविरोधी म्हणून विचारत घेता येतील, कारण किमान 5 शतकांपासून लोकांना मानवी शरीरातील आंत्रयोजीच्या अस्तित्वाची माहिती नसूनही संशोधकांनी तो नवा अवयव असल्याचे जाहीर केले आहे.
(c)संशोधकांनी तपशीलात अभ्यास केल्यानंतर तो मानवी शरीरातील नवा 79वा अवयव असण्याची ओळख पूर्वी माहीत असलेल्या आंत्रयोजीला दिल्यामुळे ती परस्परपूरक ठरतात.
Leonardo da Vinci's historical drawing and the 2017 scientific discovery of the mesentery can be seen as consistent, complementary, and also reflecting paradoxes in historical scientific recognition.