Sociology of knowledge
Sociology of knowledge is a Other concept from the MPSC syllabus, tested in 2 past MPSC questions (2018). Below are those real questions with their correct answers and explanations.
📅 Today's Daily Challenge
Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.
Asked in
Real questions that test this
ज्ञानोपासकांना कोणते लौकिक मान ठेवावे लागते ?
(a)ज्ञाननिर्मिती व प्रसार ही आपली सामाजिक जबाबदारी आहे
(b)ज्ञानसाधना हाच आपल्या जीवनाचा स्थायीभाव आहे.
(c)ज्ञानवृद्धीचा सामाजिक संदर्भ कोणता आहे.
(d)ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरलेले समूहचे श्रम व संपत्ती यांचे मूल्य कोणते आहे.
ज्ञानोपासकांना ज्ञानवृद्धीचा सामाजिक संदर्भ आणि ज्ञानवृद्धीसाठी उपयुक्त ठरलेले समूहाचे श्रम व संपत्ती यांचे मूल्य यांचे भान ठेवावे लागते.
सत्यज्ञानावर आधारित असलेल्या सिद्धांताच्या उपयोनासाठी कोणती परिस्थिती आवश्यक असते ?
(a)काळानंतर होणारे दूरगामी परिणाम
(b)वैचारिक व व्यावहारिक क्षेत्रातील अनुकूल वातावरण
(c)काळाची समुचितता
(d)ज्ञानोपासकांची भूमिका
सत्यज्ञानावर आधारित सिद्धांताच्या उपयोगासाठी वैचारिक व व्यावहारिक क्षेत्रातील अनुकूल वातावरण आणि काळाची समुचितता आवश्यक असते.