MPSC PYQ

Sustainable Agriculture

Sustainable Agriculture is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 6 past MPSC questions across 4 exam years between 2013 and 2021. Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
6
Years tested
4 · 2013–2021
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

Real questions that test this

जिल्ह्यात बऱ्यापैकी क्षमता असलेली लघुसिंचन प्रकल्प विकसीत करण्यासाठी दोन स्थळे आहेत. सिंचन विभागाचे प्रमुख म्हणून शासनाने तुम्हास योग्य स्थळ सूचित करण्यास सांगितले, जेणेकरून न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचे ध्येय साध्य करता येईल. स्थळ I: (a) या स्थळाला नैसर्गिक प्राधान्य असून धरणाकरीता कमी खर्च येईल. (b) फायदा मिळणारी बरीचशी लोकसंख्या मोठे प्रगतीशील शेतकरी आहेत ज्यामुळे सकल राज्य उत्पादकतेत आणि कृषि उत्पादनात भर पडेल. (c) येथील सधन शेतकऱ्यांनी नगदी पिकांचे उत्पादनासाठी भूजलाचा प्रचंड वापर केल्याने भूजल पातळी खालावली आहे व या शेतकऱ्यांना डाळी व कडधान्ये उत्पादनात अजिबात रस नाही. खरे तर या भागातील अन्न धान्याची गरज भागविण्यासाठी बाहेरुन धान्य आयात करावे लागते. स्थळ II: (a) पाण्याचा पुरेसा स्रोत उपलब्ध असला तरी बांधकाम महागडे होईल व स्थळ क्रमांक 01 पेक्षा 75% जादा खर्च येईल. (b) बहुतांश लोकसंख्या आदिवासी लहान व अतिलहान शेतकरी असून सिंचन सुविधेचा वापरकरून स्वतःची आर्थिक परिस्थिती विकसीत करण्याची त्यांची प्रचंड इच्छा आहे. (c) जरी लाभ क्षेत्रातील जमीन अतिशय सुपीक आहे आणि एकदा पाणी आले की उत्पादकता वाढीची प्रचंड क्षमता असली तरी शेतकरी त्यांच्या गरीबीमुळे आणि तांत्रिक मार्गदर्शनाच्या अभावामुळे धरणाचा पुरेपूर वापर करण्यास कदाचित असमर्थ ठरतील. योजनेतील सिमीत आर्थिक स्त्रोत उपलब्धता पाहता केवळ एकच धरण तूर्त शक्य आहे. वरील परिस्थितीत खालीलपैकी कोणता पर्याय सर्वात योग्य म्हणून तुम्ही शासनास शिफारस करुन पाठवाल.

1)स्थळ I खाली नमूद (a) व (b) कारणाकरिता स्थळ क्रमांक I ची शिफारस करणार.
2)स्थळ I खाली नमूद (c) कारणाकरिता स्थळ क्रमांक I ची शिफारस करणार नाही.
3)स्थळ II खाली नमूद (b), कारणाकरिता स्थळ क्रमांक II ची शिफारस करणार.✓ Correct
4)स्थळ II खाली नमूद (a) व (c) कारणाकरिता स्थळ क्रमांक II ची शिफारस करणार नाही.

Site II targets marginalized tribal farmers who have a strong desire to improve their economic conditions through irrigation, aligning with inclusive growth and social justice goals.

खालीलपैकी हरितक्रांती संबंधी कोणती टीका बरोबर आहे ? / Which of the following criticisms of the first Green Revolution is/are correct ?

(a)जल प्रवाहांचे प्रदूषण / Polluting waterways

(b)हवेचे प्रदूषण / Polluting air

(c)कृषी क्षेत्रातील कामगारांस होणारी विषबाधा / Poisoning agricultural workers

(d)उपयुक्त कीटकांचा व इतर वन्यजीवांचा न्हास / Killing beneficial insects and wildlife

1)फक्त अ आणि ब / Only a and b
2)फक्त क आणि ड / Only c and d
3)फक्त ब / Only b
4)फक्त अ, क आणि ड / Only a, c and d✓ Correct

The Green Revolution led to heavy pesticide and fertilizer use, causing waterway pollution, poisoning of workers, and destruction of beneficial wildlife, while direct air pollution was minimal compared to industrial sources.

आपण जनुकीय विविधतेचा इतिहास पाहिला तर शेतकऱ्यांचा : वरील कोणती विधाने बरोबर आहेत ? If we see the history of the genetic diversity the farmers. Which of the above statements are correct ?

(a)चांगल्या कामगिरीमुळे लाभ झाला आहे. / have benefitted from higher performance.

(b)अधिक उत्पन्नामुळे श्रीमंत झाले आहेत. / have become rich because of the larger production.

(c)साचेबंद/सारख्या लागवडीच्या अडचणींतून मुक्त झाले आहेत. / have overcome the problems of planting of uniform plants.

(d)परंतु सद्यस्थिती त्यांना दुसरा निर्णय घ्यायला मुभा देत नाही. / but the circumstances do not allow them to decide for themselves.

(e)विपणन विहीत वृत्ती त्यांना तसे करण्यास बाध्य करतात. / the market driven tendencies force them to follow.

(f)त्यांना लाभ मिळतो परंतु त्याकरता बरीच किंमत मोजावी लागते. / and the benefits come to them at a great cost.

1)(a), (b), (d), (e) / (a), (b), (d) and (e)
2)(a), (b), (c), (d), (e) / (a), (b), (c), (d), (e)
3)(a), (b), (d), (e), (f) / (a), (b), (d), (e) and (f)
4)(a), (b), (c), (d), (e), (f) / (a), (b), (c), (d), (e), (f)✓ Correct

Comprehensive analysis of genetic diversity history shows that farmers face multiple pressures including performance shifts, uniform planting challenges, market-driven tendencies, and high costs despite initial benefits.

हरितक्रांतीच्या काळात खालीलपैकी कोणता/कोणते पर्यावरणवर झालेले परिणाम बरोबर आहेत ? Which of the following impacts on environment during the Green Revolution is/are correct ?

(a)जलसिंचनाच्या चुकीच्या पद्धती / Faulty irrigation practices

(b)जमीनीत वाढते क्षारांचे प्रमाण / Increase of salt in soil

(c)शेती योग्य चांगल्या जमीनीचा नापिक झाल्या / Abandonment of some of the best farming lands

(d)भूमजल पातळी खाली जाणे / Groundwater levels have retreated

1)फक्त अ / Only a
2)फक्त ब आणि क / Only b and c
3)फक्त अ, ब आणि ड / Only a, b and d
4)वरील सर्व बरोबर / All of the above✓ Correct

Faulty irrigation practices during the Green Revolution led to soil salinization, depletion of groundwater levels, and abandonment of degraded agricultural lands.

तुम्ही शेती व्यवसाय करता आणि काही एकर जमिनीचे मालक आहात. आसपासचे अल्पभूधारक शेतकरी आणि जमीन नसलेले लोक तुमच्या शेतावर कामगार म्हणून राबतात. कीटकनाशकांच्या फवारणीसह ते सर्व प्रकारची कामे करतात. तुमच्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि करत आहेत. यात तुमच्या कामगारांतले काहीजण समाविष्ट आहेत. कीटकनाशके व्यक्तींना आत्महत्येला प्रवृत्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात असा दावा जगभरात केलेल्या अनेक अभ्यास-ून केला आहे अशी माहिती देणारा वर्तमानपत्रातील लेख तुमच्या वाचनात आला. कीटकनाशके पिऊन आत्महत्या करण्यापुरते हे मर्यादित नाही. हाताळताना किंवा फवारताना कीटकनाशकाचे रेणू श्वासाबरोबर घेतले जातात आणि वर्षानुवर्षे शरीरात जमा होत जातात. हे रेणू मानवी मेंदूवर व मज्जासंस्थेवर परिणाम करतात. यातून या व्यक्तींत नैराश्य, उदासी व आत्महत्याकी वृत्ती विकसित होतात. या माहितीला तुमचा प्रतिसाद काय असेल?

तुम्ही शेती व्यवसाय करता आणि काही एकर जमिनीचे मालक आहात. आसपासचे अल्पभूधारक शेतकरी आणि जमीन नसलेले लोक तुमच्या शेतावर कामगार म्हणून राबतात. कीटकनाशकांच्या फवारणीसह ते सर्व प्रकारची कामे करतात. तुमच्या जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत आणि करत आहेत. यात तुमच्या कामगारांतले काहीजण समाविष्ट आहेत. कीटकनाशके व्यक्तींना आत्महत्येला प्रवृत्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात असा दावा जगभरात केलेल्या अनेक अभ्यास-ून केला आहे अशी माहिती देणारा वर्तमानपत्रातील लेख तुमच्या वाचनात आला. कीटकनाशके पिऊन आत्महत्या करण्यापुरते हे मर्यादित नाही. हाताळताना किंवा फवारताना कीटकनाशकाचे रेणू श्वासाबरोबर घेतले जातात आणि वर्षानुवर्षे शरीरात जमा होत जातात. हे रेणू मानवी मेंदूवर व मज्जासंस्थेवर परिणाम करतात. यातून या व्यक्तींत नैराश्य, उदासी व आत्महत्याकी वृत्ती विकसित होतात. या माहितीला तुमचा प्रतिसाद काय असेल?

a)मी माझ्या कामगारांना उच्च दर्जाची सुरक्षा साधने पुरवेन आणि त्यांना आवश्यक काळजी घेऊन कीटकनाशके हाताळण्याचे आणि फवारण्याचे प्रशिक्षण देईन.
b)मी सर्व जीवघातक रासायनिक कीटकनाशके वापरणे थांबवेन आणि निपजेची पर्वा न करता माझे पीक कीटकापासून वाचवण्यासाठी अन्य उपायांचा अवलंब करेन.
c)मी विश्वासू तज्ज्ञांशी सल्लामसलत करेन किंवा आंतरजाल वापरून खात्रीची माहिती मिळवून, महाग असली तरी सुरक्षित कीटकनाशकांची उपलब्धता शोधून काढेन.✓ Correct
d)मी आणखी संशोधन निष्कर्षांसाठी थांबेन आणि तोपर्यंत कीटकापासून माझी पिके सुरक्षित ठेवण्यासाठी आता वापरत असलेली कीटकनाशके वापरणे सुरू ठेवेन.

When confronted with scientific evidence of health hazards linked to occupational tools, a responsible owner must proactively consult experts and transition to safer alternatives.

More Aptitude concepts