MPSC PYQ

Transparency

Transparency is a Aptitude concept from the MPSC syllabus, tested in 4 past MPSC questions across 4 exam years between 2013 and 2023. Below are those real questions with their correct answers and explanations.

Real questions
4
Years tested
4 · 2013–2023
In context
Concept Graph →

📅 Today's Daily Challenge

Five fresh MPSC questions, the same for everyone today — free, no signup.

Try it →

Asked in

What mastering this unlocks

Ultraviolet radiationOptical properties of materials

Real questions that test this

पर्यावरणीय अंकेक्षणात विशेषज्ञ असणाऱ्या एका अशासकीय संस्थेचे प्रमुख म्हणून तुम्ही काम करत आहात. शासनाच्या मालकीच्या कोयसा वापरून ऊर्जा उत्पादन करणाऱ्या विभागांबद्दल तुमच्या चमूने अहवाल गठित केला आहे. या विभागांनी प्रदूषण संकेत पूर्णतया धुडकावून दिल्याचे तुमच्या अहवालातून दाखवले आहे. जर हा अहवाल प्रसिद्ध केला तर तुम्ही काम करत असलेल्या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येईल अशी धमकी काही शासकीय अधिकारी तुम्हाला देत आहेत. ते शासकीय प्रयोगशालांवर या विभागाबाबत त्यांच्या सोयीचा अहवाल सादर करण्यासाठी दबाव आणत आहेत व यामुळे तुमच्या अशासकीय संस्थेची विश्वासार्हता डागाळली जाणार आहे. या परिस्थितीत तुम्ही ________ प्राधान्य द्यालं. You are working as the head of a NGO that is specialized in environmental audit. Your team has compiled a report about government owned power generation units that use coal. Your report shows that these units grossly violate pollution norms. Some government officials are threatening you that they will cancel registration of NGO for which you are working with for making this report public. They are pressurizing government laboratories for submitting favourable report about these units and this would tarnish the credibility of your NGO. In this situation your priority is to ...

1)... तुमचे निष्कर्ष अशाच प्रकारच्या कामात गुंतलेल्या अन्य त्रयस्थ संस्थेच्या प्रयोगशाळेकडून दुजोरा मिळवून नंतर ते जनतेसाठी उघड करण्याला ... / get your findings confirmed from another laboratory that is run by organisation engaged in similar work and then disclose the results to public.
2)... कालबाह्य यंत्रसामग्रीवर ढपका ठेवत अहवाल आहे तसा उघड करण्याला ... / disclose the report as it is and put the blame on outdated machinery.
3)... हा अहवाल प्रथम सर्वोच्च वरिष्ठांकडे सादर करा व त्यांना त्याबाबत अन्वेषण करण्यासाठी व सुधारणा करून चुका दुरुस्त करण्यासाठी पुरेशा अवधी देत त्यांच्या प्रतिसादासाठी थांबnyāla ... / submit this report to the higher authority and wait for their response by giving them sufficient time for investigation and implementing correcting measures.✓ Correct
4)... धमकीची अजिबात पर्वा न करता जनतेसाठी अहवाल उघड करण्याला ... / disclose the report to the public without caring about the threat.

When facing threats for exposing violations, an NGO head should seek independent validation or follow institutional escalation channels to maintain credibility and safety while pursuing truth.

पुढील दोन विधानांचा विचार करा : Consider the following two statements :

(a)माहितीच्या अधिकाराचा बरेच वैयक्तिकरित्या पाठपुरावा करीत आहेत. / Right to information is being pursued by individuals all over.

(b)बऱ्याच संस्था, गट व देश त्यांना या बाबत अद्यावत माहिती असो वा नसो माहिती अधिकाराचा पिच्छा पुरवीत आहेत. / Various societies, movements and countries well informed or otherwise are following right to information.

1)दोन्ही बरोबर / Both are correct
2)कोणतेही बरोबर नाही / Neither is correct✓ Correct
3)(a) बरोबर (b) चूक / (a) is correct (b) is not
4)(b) बरोबर (a) चूक / (b) is correct (a) is not

Neither statement is universally accepted as a formal empirical fact or standard legal premise; statement (b) generalizes that uninformed societies follow RTI systematically, which is incorrect.

तुम्हा एका कचेरीचे प्रमुख आहात. कचेरी सचिवालयawar कचेरी कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या मर्यादित संख्येने असलेल्या घरांच्या वाटपाची जबाबदारी आहे. ही घरे कचेरीच्या जवळ आहेत. संस्थेच्या उच्चपदस्थांनी घालून दिलेल्या नियमांनुसार हे वाटप केले जाते व ते नियम सचिवालय्याकडून जाहीर झाले आहेत. तुमची दूरची नातेवाईक याच कचेरीत तुमची वरिष्ठ साहाय्यक म्हणून काम करते. तिला तिच्या सासरच्या आजारी माणसांची काळजी घ्यावी लागत असल्यामुळे घराच्या वाटपात तिला प्राधान्य दिले पाहिजे अशी तिने विनंती केली आहे. एका अन्य कनिष्ठ कर्मचाऱ्याने देखील त्याला त्याच्या आजारी पत्नीची काळजी घ्यावी लागत असल्याने त्याला घर द्यावे अशी विनंती सचिवालयाकडे केली आहे. संचिवांनी नियमांकडे बोट दाखवून तिची विनंती नाकारली आहे आणि त्याच नियमांच्या आधारे कनिष्ठाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन त्याला घर दिले आहे. आता तुमची नातेवाईक तुम्ही त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला दिलेले घर तिला मिळवून द्यावे, यासाठी तुमच्यावर दबाव आणत आहे आणि तुम्हाला तिची निराशा टाळायची आहे. तुम्ही

तुम्हा एका कचेरीचे प्रमुख आहात. कचेरी सचिवालयawar कचेरी कर्मचाऱ्यांसाठी आरक्षित असलेल्या मर्यादित संख्येने असलेल्या घरांच्या वाटपाची जबाबदारी आहे. ही घरे कचेरीच्या जवळ आहेत. संस्थेच्या उच्चपदस्थांनी घालून दिलेल्या नियमांनुसार हे वाटप केले जाते व ते नियम सचिवालय्याकडून जाहीर झाले आहेत. तुमची दूरची नातेवाईक याच कचेरीत तुमची वरिष्ठ साहाय्यक म्हणून काम करते. तिला तिच्या सासरच्या आजारी माणसांची काळजी घ्यावी लागत असल्यामुळे घराच्या वाटपात तिला प्राधान्य दिले पाहिजे अशी तिने विनंती केली आहे. एका अन्य कनिष्ठ कर्मचाऱ्याने देखील त्याला त्याच्या आजारी पत्नीची काळजी घ्यावी लागत असल्याने त्याला घर द्यावे अशी विनंती सचिवालयाकडे केली आहे. संचिवांनी नियमांकडे बोट दाखवून तिची विनंती नाकारली आहे आणि त्याच नियमांंच्या आधारे कनिष्ठाच्या कामाचे स्वरूप विचारात घेऊन त्याला घर दिले आहे. आता तुमची नातेवाईक तुम्ही त्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला दिलेले घर तिला मिळवून द्यावे, यासाठी तुमच्यावर दबाव आणत आहे आणि तुम्हाला तिची निराशा टाळायची आहे. तुम्ही

a)सचिवालयाला वाटपाचा आदेश राखून ठेवण्याचा आणि वाटप जाहीर करणे शक्य तेवढे लांबवण्याचा आदेश चाल.
b)नातेवाईकांच्या आजारासारख्या व्यक्तिगत समस्येसारख्या कोणत्याही विनंतीला विचारात न घेता घरांचे वाटप करण्याचे आदेश सचिवालय्याला द्या.
c)तिचे व इतर नातेवाईकांचे तुमच्याबरोबरचे संबंध ताणले जाण्याची शक्यता नसूनही निर्धारित नियम काटेकोरपणे पाळले असल्यामुळे सचिवालय्याच्या टिपणाशी सहमत व्हाल.
d)तुमच्या उपस्थितीत तिची विनंती विचारात न घेण्याच्या निर्णयासंबंधीची तात्विक बैठक तिच्यासाठी स्पष्ट करण्याची विनंती सचिवालय्याला कराल.✓ Correct

Strict rules were correctly followed by the secretariat for the junior employee based on valid grounds. Requesting the secretariat to explain the rational basis of the decision to your relative helps maintain integrity while handling personal relations sensitively.

राज्य सरकारच्या नियामक विभागाकडून परवानगीची गरज असलेल्या तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची जोखीम घेऊन त्या दिशेने प्रयत्नशील आहात. त्यासाठी सर्व प्रक्रियात्मक औपचारिकता पूर्ण करून आणि आवश्यक त्या कागदपत्रांसह तुम्ही अर्ज दाखल केला आहे. अर्ज सादर करून महिने लोटले तरीही परवाना तुमच्या हाती आलेला नाही. या विलंबामुळे व्यावसायिक संधीचे होणारे नुकसान हे या विभागातील परवाना देणाऱ्या व्यक्तीच्या साखळीकडून मागणी केलेल्या रकमेपेक्षा कमी आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी दिलेल्यांपैकी कोणत्या पर्यायाची तुम्ही निवड कराल ?

a)कदाचित कोणतीहीी अवैध बक्षिसाची अपेक्षा करणार नाही अशी आशा बाळगून, संयमाने विभागातील कोणताही वरिष्ठ अधिकाऱ्याची लवकरात लवकर परवाना देण्यासाठी मनधरणी कराल.
b)व्यवसायासाठीची गुंतवणूक म्हणून वेळ वाया न घालवता व्यवसाय सुरू करण्यासाठी मागणी केलेली रक्कम द्यात.
c)परवान्याचा प्रश्न लाच न देता सोडवण्यासाठी तुमचे राजकीय कार्यकर्त्यांशी असलेले संपर्क वापरल.
d)अशा प्रकारचा परवाना देण्यासाठी साधारणपणे किती कालखंड घेतला जातो याची माहिती मिळवण्यासाठी एखाद्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांशी संपर्क साधाल.✓ Correct

Contacting an RTI activist to understand the standard timeframe for licenses helps systemic transparency and puts pressure on authorities legally without resorting to bribery.

More Aptitude concepts