MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2013 GS Paper 1 — Question 86

The correct answer with a full explanation. Practice International Affairs questions as a quiz →

ऑस्कर पिस्टोरियस इतक्यात बातम्यांत होता. त्याच्याबद्दल पुढीलपैकी काय खरे नाही?

(a)त्याला ऑलिम्पिक "ब्लेड रनर" म्हणून ओळखले जाते.

(b)त्याने त्याच्या प्रेयसीला - रीव्हा स्टीन्कॅम्पला वॅलेंटाइन डे ला गोळ्या घालून ठार केले.

(c)त्याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन पॅराऑलिम्पिकमध्ये पारितोषिके मिळवली.

(d)तो युनायटेड किंगडमचा धावपटू आहे.

(e)त्याच्या खालील पायांना हाडे नाहीत व तो कृत्रिम पायांनी धावतो.

(f)त्याचा दावा आहे की त्याने चोर समजून त्याच्या प्रेयसीचा खून केला परंतु हा पूर्वनियोजित कट होता असा त्याच्यावर आरोप आहे.

1)(c) त्याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊन पॅराऑलिम्पिकमध्ये पारितोषिके मिळवली.
2)(d) तो युनायटेड किंगडमचा धावपटू आहे.✓ Correct
3)(e) त्याच्या खालील पायांना हाडे नाहीत व तो कृत्रिम पायांनी धावतो.
4)(f) त्याचा दावा आहे की त्याने चोर समजून त्याच्या प्रेयसीचा खून केला परंतु हा पूर्वनियोजित कट होता असा त्याच्यावर आरोप आहे.

Oscar Pistorius is a South African athlete, not a citizen of the United Kingdom. Therefore, statement (d) is factually incorrect.

🏛️ The Maharashtra angle

None

MPSC has asked 34 International Affairs questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?