MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2014 CSAT — Question 79

The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →

तुमच्या विभागातील राजकीय नेत्यांपैकी एक नेता असंघटित मजुरांचे आंदोलन आयोजित करत आहे. तुमचा अनुभव असा आहे की अशा प्रकारच्या आंदोलनात लोक अदूरदर्शी लाभांसाठी सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचा विध्वंस करतात आणि विविध संस्थांनी अनेक वर्षे वाढवलेली झाडे जाळतात वा कापतात. या क्षेत्रातील एक नागरिक या नात्याने हा विध्वंस थांबवण्यासाठी तुम्ही पुढीलपैकी काय कराल ? / One of the leaders in your area is planning agitation of unorganized labourers. Your experience tells you that during these kind of agitations people damage public and private properties and burn or cut trees that are grown by different agencies for many years for short sighted gains. As a citizen in your area what will you do to stop this type of destruction ?

a)वसाहतीतील लोकांना हस्तपत्रे वाटून त्यांची सभा बोलवाल व एक अनौपचारिक संघटन तयार कराल. जिल्हाधिकाऱ्यांना हा विध्वंस टाळण्यासाठी या संघटनेच्या मदतीने काही तजवीज करण्याची विनंती कराल. / Call a meeting of the people by distributing handbills to people in the locality and form an informal organization of people. Write a request letter to the Collector of the area to make provision for avoiding the damage with the help of this organisation.
b)विद्यार्थ्यांना या विध्वंसाबाबत जागृत करण्याची विनंती सर्व शैक्षणिक संस्थांना कराल. / Request all educational institutes to make students aware of these destructive activities.
c)तुमच्या भागातील शैक्षणिक संस्थांच्या परवानगीने त्यांना विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या समस्यांशी, आंदोलकांच्या समस्यांशी संबंधित प्रकल्प घ्यायला आणि त्यांच्या मागण्यांना पाठिंबा देणाऱ्या व विध्वंस टाळणाऱ्या कृती आयोजित करून यात सहभागी व्हायला मदत द्याल. / With permission, assist educational institutes in your area to involve learners to take up projects related to these types of problems, problems of the agitators and organise activities that support demand of the agitators and for avoiding the damage.✓ Correct
d)आंतरजाल सुविधा वापरून दबावगट तयार करा व समूह म्हणून संबंधित नेत्याशी समस्येसंबंघाने चर्चा कराल. / Form a pressure group, using internet facility and discuss the problem with the concerned leader as a group.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 1.5 marks(2) 1 marks(3) 2.5 marks(4) 1.5 marks

Engaging educational institutions to involve students in constructive projects addressing agitators' core problems helps find sustainable solutions while preventing public property destruction.

🏛️ The Maharashtra angle

Applicable to recurring farmers' or laborers' agitations across various districts in Maharashtra.

MPSC has asked 44 Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

तुम्ही मुक्त पत्रकार आहात. अलीकडे तुम्ही एका प्रदेशातील अल्पसंख्यांक जमातीला दोन दशकांहून अधिक वर्षापूर्वी भोगवावा लागलेला त्रास आणि त्यांचे झालेले विस्थापन यांच्या दस्तावेजांवर आधारित कादंबरी वाचली. तुम्ही या अल्पसंख्यांक जमातीतील आहात. या विस्थापनाच्या वास्तविकanshi आणि दोन्ही जमातीच्या लोकांनी भोगलेल्या हलाखीशी तुम्ही चांगल्यापैकी परिचित आहात. तुमच्यामते लेखिकेने तिच्या लेखन कौशल्याचा यशस्वीपणे वापर करून तुमच्या जमातींची पिळवणूक करणारे किती क्रूर होते यावर भर दिला आहे. यामुळे व्यापक समाजाच्या लोकांना तुमच्या जमातीने भोगलेल्या हालांथीची दखल घ्यायला लावण्यात कादंबरी यशस्वी ठरली आहे. पण हे सर्व अर्धसत्य आहे तुम्हाला माहीत आहे. ते तुम्हाला अस्वस्थ करते आहे. तुम्ही यावर विविध माध्यमांतून प्रकाशित करायच्या लेखनातून तुम्ही.तुम्ही एका संस्थेत अध्यापक व संशोधक म्हणून काम करत आहात. तुम्ही सादर केलेल्या मागणीच्या आधारे मोठ्या औद्योगिक गटाने दिलेल्या निधीतून तुम्ही एका संशोधन प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहात. या प्रकल्पात तुमच्या देखरेखीखाली अनेक कनिष्ठ संशोधक त्यांच्या डॉक्टरेट पदवीसाठी काम करत आहेत. एक स्त्री संशोधिका तुम्ही तिला पदवी मिळवून द्यावी अशी मागणी करत आहे. तुम्ही तिची मागणी पूर्ण केली नाही तर तुम्हाला लैंगिक छळाच्या बहाण्याखाली तुरुंगात टाकण्याची धमकी तिने दिलेली आहे. / You are working as a teacher and researcher in one institute. You are heading a research project that is funded by a large industrial group on the basis of your proposal. Many junior researchers are working under you for their doctoral degrees in this project. One female researcher asks you to help her get the degree. She threatens to put you behind bars under the pretext of sexual harassment if you don't fulfil her demand. You willजीवअभियांत्रिकी कंपनीत तुम्ही एका संशोधन गटाचे प्रमुख आहात. एका प्रख्यात परदेशी प्रयोगशालाेत खास अशा प्रात्यक्षिक प्रशिक्षणसाठी तुम्ही प्रस्ताव दिला होता. तुमच्या नजिकच्या वरिष्ठ पर्यवेक्षकीय प्रमुखाने पारित केलेल्या आदेशानुसार तुमच्या गटातील तीन सदस्यांच्या नावाची शिफारस या प्रशिक्षणसाठी केलेली आहे. दुसऱ्या एका प्रकल्पासंदर्भत वरिष्ठाशी झालेल्या मतभेदांमुळे जाणीवपूर्वक त्याने असे केले असावे असा तुम्हाला संशय आहे. यावर तुमची पहिली कृती असेल,
Didn't find what you were looking for?