MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2022 CSAT — Question 80

The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →

जीवअभियांत्रिकी कंपनीत तुम्ही एका संशोधन गटाचे प्रमुख आहात. एका प्रख्यात परदेशी प्रयोगशालाेत खास अशा प्रात्यक्षिक प्रशिक्षणसाठी तुम्ही प्रस्ताव दिला होता. तुमच्या नजिकच्या वरिष्ठ पर्यवेक्षकीय प्रमुखाने पारित केलेल्या आदेशानुसार तुमच्या गटातील तीन सदस्यांच्या नावाची शिफारस या प्रशिक्षणसाठी केलेली आहे. दुसऱ्या एका प्रकल्पासंदर्भत वरिष्ठाशी झालेल्या मतभेदांमुळे जाणीवपूर्वक त्याने असे केले असावे असा तुम्हाला संशय आहे. यावर तुमची पहिली कृती असेल,

a)स्वतःचे माध्यमसंपर्क आणि सामाजिक माध्यमे वापरून प्रशिक्षणसाठी वरिष्ठाने तुमच्या नावाची शिफारस करावी यासाठी त्याच्यावर दबाव आणणे.
b)तुमच्यावर झालेल्या अन्यायाविषयी तुमच्या वरिष्ठाच्या वरिष्ठांना जागरूक करण्यासाठी त्यांची भेट घेणे.
c)प्रशिक्षणसाठी तुमची शिफारस न करण्याचे कारण जाणून घेण्यासाठी आणि गरज पडल्यास तुमची शिफारस करण्यासाठी तुमची बाजू मांडण्यासाठी तुम्ही संबंधित वरिष्ठाशी बोलल.✓ Correct
d)संबंधित अधिकाऱ्यांकडे या परिस्थितीसंबंधाने लेखी तक्रार दाखल करणे.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 0 marks(2) 1 marks(3) 2.5 marks(4) 1.5 marks

Initiating a direct, professional conversation with the supervisor to understand the reason behind the recommendation and present one's case is the most mature and constructive first step.

🏛️ The Maharashtra angle

Reflects corporate and research workplace dynamics.

MPSC has asked 44 Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी असलेल्या स्पर्धापरीक्षेला तुम्ही बसला आहात. अभ्यासक्रमाच्या जागांचे अर्जदारांच्या संख्येशी गुणोत्तर 1 : 256 आहे. तुम्हाला प्रवेश मिळेल अशी मोठी आशा आहे. तुमच्या वर्गातील परीक्षा लिहिणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना इतरमार्गांचा अवलंब केल्यामुळे पकडले गेल्यामुळे पर्यवेक्षकाशी वाद घालायला सुरुवात केली. काही विद्यार्थ्यांनी या विद्यार्थ्याविरुद्ध विरुद्ध तक्रार केली आणि केंद्रप्रमुख समस्येची चौकशी करण्यासाठी आले आहेत. तुम्हाला उत्तरे लिहिण्यात एकाग्रता साधणे कठीण जात आहे. तुम्ही You are appearing for a competitive examination, for admitting students to post-graduate courses, The ratio of seats to that of applicants is 1 : 256. You have high hopes of getting selected. Suddenly some students writing the examination in your class started arguing with the supervisor when she spotted them using unfair means. Some other students complained against these students and the head of the center came to investigate the problem. You find it very difficult to concentrate on writing answers. You willतुम्ही नगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून कार्यरत आहात. वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर तुम्ही नगरपालिकेत कामाला सुरुवात केली. 10 वीत अनुत्तीर्ण नसूनही तुम्ही खूप वाचन करता. तुमचे वाचनातील स्वारस्य पाहून विभागातील मुख्य पर्यवेक्षकांनी तुम्हाला शिक्षण पुढे चालू ठेवून स्वतःचे नशीब बदलण्यासाठी प्रोत्साहन दिले. स्वतःच्या व्यक्तिगत प्रयत्नांतून तुम्ही वाणिज्य शाखेतील पदवी आणि समाज सेवेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आता सामाजिक विज्ञान शिक्षण संस्थेत संशोधन सुरू ठेवण्यासाठी तुम्हाला परदेशी अभ्यासवृत्ती मिळाली आहे आणि तुम्ही अभ्यास रजेसाठी अर्ज दिला आहे. नगरपालिकेच्या नियमानुसार, कर्मचाऱ्याला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दोन वर्षांची वेतनासह रजा मिळते. परंतु नगरपालिका प्रमुखांनी तुमचा अर्ज नामंजूर करून तुम्हाला मागे खेचायला, "तुम्हाला जर उच्च शिक्षण मिळाले तर सफाईचे काम कोण करणार?" असा प्रश्न विचारला. ही समस्या निपटण्यासाठी तुम्ही पुढील यादीतील कोणता मार्ग निवडाल?जगातील हुकूमशहा क्रुरतेपेक्षा सहानुभूतीमुळे जास्त यशस्वी होऊ शकतात कारण - Autocrats will be able to rule more successfully with the help of sympathy than with cruelty because :वाहतूक नियंत्रण विभागाच्या प्रशिक्षणार्थीना वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल घटनास्थळी शिक्षा करण्यासंबंधी निर्णय घ्यायला साहाय्य करण्याचा कार्यभार तुमच्याकडे सोपवलेला आहे. रात्रीच्यावेळी गस्तीवर असताना तुमच्या प्रशिक्षणार्थीला पाठचे दिवे नसलेली चारचाकी आढळली. प्रशिक्षणार्थीने चालकाला गाडी थांबवण्याचा हुकूम दिला आणि तपशीलात जाऊन चौकशी केली. तो स्वतःच संबंधित गाडीचा मालिक आहे आणि स्वतःच्या जुळ्या मुलींच्या दर्जेदार शिक्षणाला पैसे साठवण्यासाठी तो दिवसा एक आणि पूर्वरात्री एक अशा दोन नोकऱ्या करतो व त्यामुळे सदर बाब त्याच्या लक्षात आली नाही असे चालकाने सांगितले. स्वतःच्या दाव्यासंबंधी सर्व दस्तऐवजी त्याने दाखवले. प्रशिक्षणार्थीने त्याला बऱ्याच मोठ्या रकमेचा दंड देण्यास फर्मावले. मी जाणूनबुजून नियम मोडलेला नाही आणि यापुढे मी काळजी घेईन असे चालक गवाया करून विनवू लागला. प्रशिक्षणार्थीने तुम्हाला तोडगा सुचवण्याची विनंती केली आहे. तुम्ही सुचवाल;
Didn't find what you were looking for?