MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2015 CSAT — Question 52

The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →

माहिती : कृतिहीनतेमुळे गुंतागुंतीच्या चयापचय बदलांचा ओघ निर्माण होतो. न वापरलेल्या स्नायूंचा अपक्षय होतो, ते सहनशील राहत नाहीत त्यांची चरबीचे ज्वलन घडवण्याची क्षमता संपून ते आखडायला लागतात आणि मोठ्याप्रमाणात ग्लुकोजवर अवलंबून राहू लागतात. कृतिहीन स्नायूंच्या पेशींतील मायटोकाँड्रिया म्हणजे चरबीचे ज्वलन करणाऱ्या ऊर्जा थैल्या नाहीशा होऊ लागतात. हे स्नायू ते जे काही जरासे काम करतात त्यासाठी ते कार्बोहायड्रेट्सवर अवलंबून राहू लागतात, परिणामी न जळलेले लिपिड जमा होऊ लागतात व रक्त खूप चरबीयुक्त होते. Information : Inactivity produces a complex cascade of metabolic changes. Unused muscles atrophy, and shift from endurance type muscle fibers, which can burn fat to fast-twitch fibers that rely more strongly on glucose. Inactive muscles lose mitochondria, power packs of the cell, which burn fat. With muscles relying more on carbohydrates for what little work they are doing, unburned lipids accumulate and blood becomes very fatty.

पुढील माहिती आणि त्यावर आधारित कृतिक्रम दिले आहेत. उचित कृतिक्रम दर्शवणारा पर्याय निवडा. / Read the information and course of action based on it. Choose the option(s) that indicate(s) appropriate course(s) of action.

(a)अ. लोकांनी जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असणारे अन्न खाणे थांबवायला हवे. / a. People should stop eating food that contains large amount of carbohydrates.

(b)ब. लोकांनी रक्तातील चरबीचा साठा कमी व्हावा, यासाठी चरबीयुक्त अन्नघटक खाणे टाळायला हवे. / b. People should avoid food that contains fats for reducing accumulation of fats in blood.

(c)क. लोकांनी सुदृढ राहण्यासाठी शरीराच्या सर्व स्नायूंना समाविष्ट करणाऱ्या कृती केल्या पाहिजेत. / c. People should keep on doing activities that involve all muscles of the body for remaining healthy.

1)सर्व तीन कृतिक्रम योग्य आहेत / All three courses of action
2)फक्त अ व ब हे कृतिक्रम योग्य आहेत / Only a and b follow
3)फक्त अ हा कृतिक्रम योग्य आहे / Only a follows
4)फक्त क हा कृतिक्रम योग्य आहे / Only c follows✓ Correct

Only action 'c' logically follows as a practical and universally valid course of action for remaining healthy by involving all muscles. Actions a and b are overly restrictive or medically unsupported generalizations.

MPSC has asked 44 Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या असेल? [Diagram showing a stack of triangles with numbers: 3, 5, 8, 13, 22, ?] Which number will replace the question mark (?) :B मधील प्रत्येक घटक A मध्ये पण आहे. C मधील काही घटक A मध्ये आहेत. D मधील प्रत्येक घटक C मध्ये आहेत पण D मधील एकही घटक A मध्ये नाही. ह्या माहितीच्या आधारे पुढील पैकी कोणते विधान अशक्य आहे ? Every element of B is an element of A. Some elements of C are elements of A. Every element of D is an element of C but no element of D is an element of A. Which of the following statements are impossible ?तीन विधाने आणि त्यावर आधारित निष्कर्ष पुढे दिले आहेत. यथार्थ निष्कर्ष असलेला पर्याय निवडा. सर्व B हे J आहेत. काही C हे J आहेत. सर्व P हे C आहेत. निष्कर्ष : अ. काही C हे B आहेत. ब. एकही P हा J नाही. क. काही B हे C आहेत. Three statements and conclusions based on these are given below. Select the appropriate option with valid conclusion/s. All Bs are Js. Some Cs are Js. All Ps are Cs. Conclusions : a. Some Cs are Bs. b. No P is J. c. Some Bs are Cs.खाली दिलेल्या चार विधानातील दोन विधाने एकाच वेळी सत्य असणार नाहीत परंतु ती एकाच वेळी असत्य असू शकतात. दिलेल्या अटी पूर्ण करणाऱ्या जोडी निर्देशित करणारा पर्याय निवडा. विधाने : Two of the four statements given below cannot be true simultaneously but they can be false at the same time. Select the option that indicates the pair of statements that satisfy given conditions.
Didn't find what you were looking for?