MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2023 CSAT — Question 54

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

B मधील प्रत्येक घटक A मध्ये पण आहे. C मधील काही घटक A मध्ये आहेत. D मधील प्रत्येक घटक C मध्ये आहेत पण D मधील एकही घटक A मध्ये नाही. ह्या माहितीच्या आधारे पुढील पैकी कोणते विधान अशक्य आहे ? Every element of B is an element of A. Some elements of C are elements of A. Every element of D is an element of C but no element of D is an element of A. Which of the following statements are impossible ?

1)C मधील काही घटक B मध्ये आहेत / Some element of C is in B
2)B मधील प्रत्येक घटक C मध्ये आहेत / Every element of B is in C
3)A मधील प्रत्येक घटक B अथवा C मध्ये आहे / Every element of A is either in B or in C
4)C मधील प्रत्येक घटक A मध्ये आहेत / Every element of C is in A✓ Correct

Since every element of D is in C, but no element of D is in A, it is impossible for every element of C to be in A (as D's elements belong to C but not A).

Related questions

खालील प्रश्नात @, $, φ व # या चिन्हांचा पुढीलप्रमाणे उपयोग केला आहे. A φ B म्हणजे A हा B पेक्षा मोठा नाही A $ B म्हणजे A हा B पेक्षा लहान किंवा समान नाही A @ B म्हणजे A हा B पेक्षा मोठा किंवा समान नाही A # B म्हणजे A हा B पेक्षा लहान नाही विधान : H φ D, T $ D, F $ H अनुमाने : (I) F φ D (II) T # F (III) D $ F कोणते अनुमान/अनुमाने सत्य आहे? In following question, the symbols @, $, φ and # are used as follows. A φ B means A is not greater than B A $ B means A is neither smaller than or equal to B A @ B means A is neither greater than or equal to B A # B means A is not smaller than B Statement : H φ D, T $ D, F $ H Conclusions : (I) F φ D (II) T # F (III) D $ F Which conclusion/conclusions are true?@, δ, *, $ आणि % या प्रतिकांचा अर्थ पुढीलप्रमाणे लावण्यात आलेला आहे. PδQ चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही. P*Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही P%Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि Q एवढा नाही. P$Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही आणि Q एवढा नाही. P@Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठाही नाही किंवा Q पेक्षा लहानही नाही. दिलेल्या विधानांना सत्य मानून, त्यावरून काढलेले तीन निष्कर्ष I, II, III पैकी निश्चितपणे कोणता/कोणते सत्य आहे/आहेत ते शोधून त्यानुसार उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा. विधाने : B%N ; NδF ; F*H निष्कर्ष : I - H$N II - F%B III - B%H The meanings of @, δ, *, $, and % are as follows : PδQ means, P, is not less than Q. P*Q means, P, is not greater than Q. P%Q means, P, is not greater than Q and not equal to Q. P$Q means, P is not less than Q and not equal to Q. P@Q means, P is not greater than or less than Q. Considering the statements true, which of the conclusion/s I, II, III is/are perfectly true ? Select the correct alternative. Statement : B%N ; NδF ; F*H Conclusion : I - H$N II - F%B III - B%Hखाली चार विधाने आणि चार निष्कर्ष I, II, III आणि IV दिलेले आहेत. दिलेल्या विधानांना सत्य मानून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/कोणते निष्कर्ष दिलेल्या विधानांचे तर्कसंगत अनुसरण करतो/करतात, त्याबाबतचा योग्य पर्याय निवडा : विधाने : अ. सर्व कागद पुस्तके आहेत. ब. काही पुस्तके पेन आहेत. क. सर्व पेन पेन्सिली आहेत. ड. सर्व पेन्सिली खोड रबर आहेत. निष्कर्ष : I. काही खोड रबर कागद आहेत. II. काही कागद पेन्सिली आहेत. III. सर्व खोड रबर पेन आहेत. IV. काही पेन कागद आहेत. Four statements and four conclusions I, II, III and IV are given. Considering the statements to be correct, select the correct alternative about the conclusion(s), which is (are) logical deduction(s) of the given statements : Statements : a. All papers are books. b. Some books are pens. c. All pens are pencils. d. All pencils are erasers. Conclusions : I. Some erasers are papers. II. Some papers are pencils. III. All erasers are pens. IV. Some pens are papers.अन्या, बन्या, दिन्या, आणि विन्या यांनी वर्गसोबत्यासाठी गोष्टीचे पुस्तक आणले. ते त्यांच्यापैकी एकाकडे आहे. त्या सर्वांना ते कोणाकडे आहे हे माहीत आहे आणि प्रत्येकाने त्यासंबंधाने प्रतिपादन केले. जर त्यांच्यापैकी फक्त एक प्रतिपादन असत्य असेल तर पुस्तक असलेली व्यक्ती निवडा. विधाने : अन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि दिनyakकडेही पुस्तक नाही. बन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि अन्याकडेही पुस्तक नाही. दिन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि बन्याकडेही पुस्तक नाही. विन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि अन्याकडेही पुस्तक नाही. Anya, Banya, Dinya and Vinya brought a story book for their classmate. The book is with someone among them. They all know who has the book and each one makes a statement about this. Select the person with the book if only one of them is making a false statement. statements : Anya : I don't have the book and Dinya also doesn't have the book. Banya : I don't have the book and Anya also doesn't have the book. Dinya : I don't have the book and Banya also doesn't have the book. Vinya : I don't have the book and Anya also doesn't have the book.