MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2016 CSAT — Question 14

The correct answer with a full explanation. Practice Climate & Atmosphere questions as a quiz →

अ व ब यांच्या सहसंबंधाचे तर्कसंगत वर्णन करणारा पर्याय निवडा. अ. 2,00,000 वर्षांच्या कालखंडादरम्यान मिलान्कोविच चक्रांनी रिफ्ट व्हॅलीतील जलवायुमानाला ओल्या व कोरड्या परिस्थितींच्या अतिटोकांच्या आंदोलनातून जाणे भाग पाडले. ब. फक्त मोठ्या मेंदूधारी मानववंशीय पूर्वजांना टोकाच्या जलवायुमान बदलांत टिकाव धरणे शक्य झाले आणि म्हणून ते नव्या प्रजाती म्हणून उदयाला आले. Select the option that logically describes interrelationship between a and b. a. Milankovitch cycles made the Rift Valley climate go through extreme oscillations of wet and arid conditions over a period of 2,00,000 years. b. Hominid ancestors with large brain only could survive in the drastic climatic changes and therefore they emerged as new species.

(a)2,00,000 वर्षांच्या कालखंडादरम्यान मिलान्कोविच चक्रांनी रिफ्ट व्हॅलीतील जलवायुमानाला ओल्या व कोरड्या परिस्थितींच्या अतिटोकांच्या आंदोलनातून जाणे भाग पाडले. / Milankovitch cycles made the Rift Valley climate go through extreme oscillations of wet and arid conditions over a period of 2,00,000 years.

(b)फक्त मोठ्या मेंदूधारी मानववंशीय पूर्वजांना टोकाच्या जलवायुमान बदलांत टिकाव धरणे शक्य झाले आणि म्हणून ते नव्या प्रजाती म्हणून उदयाला आले. / Hominid ancestors with large brain only could survive in the drastic climatic changes and therefore they emerged as new species.

1)अ या कार्याने ब हा परिणाम घडवून आणला / a is the cause that influenced the effect b✓ Correct
2)अ व ब हे दोन्ही एकाच कार्याने घडवलेले परिणाम आहेत / a and b both are the effects of the same cause
3)अ व ब हे दोन्ही भिन्न कार्यांशी संबंधित असलेले स्वतंत्र परिणाम आहेत / a and b are the independent effects related to the different phenomena
4)ब या कार्याने अ हा परिणाम घडवून आणला / b is the cause that influenced the effect a

Milankovitch cycles causing extreme climate oscillations (statement a) acted as the driving force/cause that resulted in the survival and emergence of large-brained hominid species (statement b).

🏛️ The Maharashtra angle

None specific.

MPSC has asked 33 Climate & Atmosphere questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

पुढील कोणते विधान योग्य आहे ? Which one of the following statements is correct?खालील आकृतीत गडद केलेला प्रदेश त्रिवार्थ्यांच्या मते एका नैसर्गिक प्रदेशाचा विस्तार दर्शविलेला आहे तो प्रदेश ओळखा. In the given diagram, the shaded area shows the spatial-spread of a climatic region according to Trewartha. Identify the region.खालील दोन विधाने पहा. / Consider the following two statements :खालील वाक्ये वाचा आणि दिलेलीपैकी योग्य पर्याय निवडा : a. एल-निनो म्हणजे फक्त उष्ण विषुववृत्तीय प्रवाहाचा विस्तार होय. b. एल-निनो म्हणजे "बाल ख्रिस्त" होय. क. एल-निनो म्हणजे डिसेंबरमधील नाताळाच्या/ख्रिस्तमसच्या काळात दिस्णारा प्रवाह होय. ड. एल-निनो, भारतामध्ये दीर्घ काळासाठीच्या मान्सून पर्जन्याच्या अंदाजासाठी वापरण्यात आणला जातो.
Didn't find what you were looking for?