MPSC Rajyaseva 2016 CSAT — Question 59
The correct answer with a full explanation. Practice Puzzles & Arrangements questions as a quiz →
एली, जानू, मिला, देऊ आणि एकू हे मित्र आहेत आणि ते केर, तर, नेर, सेर आणि मेर या पाड्यांत राहतात, मात्र या क्रमाने तेथे राहतात असे नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या पाड्यात राहतात. जानू व मिला तेरचे नाहीत. जानू व एकू केर व नेरचे नाहीत. एली व मिला नेर, सेर, व मेरचे नाहीत. देऊ व एकू हे तर व मेरचे नाहीत.
पुढील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा
1)जानू सेरचा आहे✓ Correct
2)एली तेरची आहे
3)मिला केरची आहे
4)देऊ नेरची आहे
Option 1 contains an incorrect mapping or factual mismatch compared to the established linguistic or regional classification pattern.
MPSC has asked 31 Puzzles & Arrangements questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
क्रमाने येणारी पुढील आकृती दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
Select the figure from given alternatives, which will continue the sequence :प्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा.एका पुस्तकाच्या कपाटात सहा पुस्तके ठेवेलेली आहेत आणि त्या सहाही पुस्तकांना L, M, N, O, P व Q याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. M, P, N व Q या खुणा असलेली पुस्तकांची वेष्टणे निळी असून उर्वरित पुस्तकांची वेष्टणे लाल आहेत. L, M व Q या खुणा असलेली पुस्तके नवीन असून उर्वरित पुस्तके जुनी आहेत. L, M व N खुणा असलेली पुस्तके कायद्याची तर उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची आहेत. तर कायद्याच्या कोणत्या नवीन पुस्तकाचे वेष्टण निळे आहे?पुढील मालिकेच्या 5 व्या जागेसाठी तर्कदृष्ट्या उचित प्रतिमा निवडा :
Select the logically appropriate image for the 5th place for the following series :
Didn't find what you were looking for?