MPSC Rajyaseva 2020 CSAT — Question 57
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
एका पुस्तकाच्या कपाटात सहा पुस्तके ठेवेलेली आहेत आणि त्या सहाही पुस्तकांना L, M, N, O, P व Q याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. M, P, N व Q या खुणा असलेली पुस्तकांची वेष्टणे निळी असून उर्वरित पुस्तकांची वेष्टणे लाल आहेत. L, M व Q या खुणा असलेली पुस्तके नवीन नसून उर्वरित पुस्तके जुनी आहेत. L, M व N खुणा असलेली पुस्तके कायद्याची तर उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची आहेत. तर कायद्याच्या कोणत्या पुस्तकाचे वेष्टण निळे आहे?
1)P
2)N
3)L
4)M✓ Correct
By filtering the properties: Blue covers are M, P, N, Q. New books are O, P, R (Wait, L, M, Q are old, so others are new). Law books are L, M, N. Finding the law book with a blue cover yields M.
Related questions
क्रमाने येणारी पुढील आकृती दिलेल्या पर्यायांमधून निवडा.
Select the figure from given alternatives, which will continue the sequence :पुढील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडाप्रश्नचिन्हाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत पर्याय निवडा.पुढील मालिकेच्या 5 व्या जागेसाठी तर्कदृष्ट्या उचित प्रतिमा निवडा :
Select the logically appropriate image for the 5th place for the following series :