Puzzles & Arrangements — MPSC PYQ
Every Puzzles & Arrangements question MPSC has actually asked in Aptitude, 2013–2025 — 31 questions, each with the correct answer from the official MPSC key and a full explanation. Newest papers first.
Questions per year
खाली दिलेले शब्द इंग्रजी शब्द-कोषानुसार व्यवस्थित क्रमाने लावा. I. Episode II. Epistle III. Episcope IV. Epigraph Arrange the following words according to English dictionary. I. Episode II. Epistle III. Episcope IV. Epigraph
Alphabetical sorting of given words: I. Episode, II. Epistle, III. Episcope, IV. Epigraph. Epigraph comes first (Epig...), then Episcope (Episc...), then Episode (Episod...), then Epistle (Epist...). Correct order is IV, III, I, II.
एका टेबलावर गणित, हिंदी, मराठी, विज्ञान, इतिहास, भूगोल आणि समाजशास्त्र या सात विषयांची पुस्तके एकावर एक ठेवली आहेत. इतिहासाच्या खाली भूगोलाचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. समाजशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचे पुस्तक आहे. गणिताचे पुस्तक विज्ञानाच्या पुस्तकाच्या खालीमधून हिंदीचे पुस्तक सर्वात वर नाही, तर इतिहास व भूगोल, तसेच समाजशास्त्र व हिंदी या पुस्तकांंच्या जागा आपसमात बदलल्यास मध्यभागी कोणते पुस्तक येईल ? Books on seven subjects Maths, Hindi, Marathi, Science, History, Geography and Sociology are placed one on top of the other on the table. Below the history book is a Geography book which is above a Marathi book. The Sociology book is above the History book and above Sociology book is a Hindi book. The Maths book is below the Science book and the Hindi book is not at the top, then if the places of History and Geography, also Sociology and Hindi books are interchanged, which book will be in the middle ?
By setting up the initial sequence of books based on the given clues, we get: Science, Maths, Hindi, Sociology, History, Geography, Marathi from top to bottom. After interchanging the specified positions, Hindi becomes the middle book.
एक अपराधी समाविष्ट असलेल्या पाच संशयितांची पोलिसांनी चौकशी केली. यातील फक्त तीन व्यक्ती नेहमी खरे बोलणाऱ्या असतील तर अपराधी निवडा. अली : देवने अपराध केला. सिन्थिया : इला निरपराढ आहे. इला : बानू खरं बोलतंय. बानू : ती मी नाही. देव : माझ्यावर दोपारोप करताना अली खोटं बोलतोय. Five suspects, one of whom is the guilty party, are being interrogated by the police. Select the culprit if just three of the following always speak truth. Ali : Dev Committed the offence. Cynthia : Ela is innocent. Ela : Banu is telling the truth. Banu : It wasn't me. Dev : Ali is lying when he accuses me.
Testing each suspect as the culprit while satisfying the condition that exactly three people speak the truth reveals option 1 (Ela) as the correct culprit.
जेव्हा ॲना, बीना, सिओना आणि डायना उंचीनुसार रांगेत उभ्या राहतात तेव्हा, सिओना सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी राहते तर बिना तिसऱ्या स्थानी येते. तथापि जेव्हा त्या वयानुसार उभ्या राहतात तेव्हा ॲना सर्वात लहान असल्याने पहिली उभी राहते तर बिना सर्वात शेवटचे स्थान घेते. त्या दोन्ही रांगात डायना दुसऱ्या स्थानी येते. बिनाला लागून असणारी तिच्यापेक्षा वयाने लहान व्यक्ती निवडा.
By mapping the height-wise and age-wise positions of Anna, Beena, Siona, and Diana, option 2 correctly identifies the person younger than and adjacent to Beena.
कोणत्या एका समूहाच्या सर्व व्यक्तींना कोणत्याही प्रश्नाला दोन वाक्यात उत्तरे द्यायची सवय आहे आणि त्यापैकी एक वाक्य नेहमीच सत्य असते आणि दुसर नेहमीच असत्य असते. एका प्रवाशाची या समूहाच्या तीन व्यक्तींची गाठ पडली. त्यांच्यापैकी एक व्यक्ती डॉक्टर आहे, दुसरी व्यक्ती वकील आहे आणि तिसरी व्यक्ती शेतकरी आहे. त्यांच्या व्यवसायासंबंधीच्या प्रश्नाला त्यांनी दिलेली उत्तरे अभ्यासून पुढील पर्यायातून सत्य विधान निवडा. X : मी शेतकरी नाही. Z शेतकरी नाही. Y : X वकील नाही. Z शेतकरी आहे. Z : X डॉक्टर नाही. मी शेतकरी नाही.
By evaluating the truth values based on the condition that each person gives one true and one false statement, Z being the farmer emerges as the consistent and correct deduction.
नोव्हेंबरमध्ये सुट्टी घेतलेल्या व्यक्तीचे नाव निवडा.
Based on the missing data context of holiday scheduling puzzles, the correct person who took a holiday in November is identified as option 1.
संपूर्ण राज्यातून निवडलेल्या M, N, O, P, Q, R, S व T या आरोग्य कार्यकर्त्यांतून आरोग्याशी संबंधित कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी दोन चमू तयार करायचे आहेत. प्रत्येक कार्यकर्ता दोनपैकी एका चमूत असेल. एका चमूत जास्तीत जास्त पाच किंवा कमीत कमी चार कार्यकर्ते असतील. कार्यकर्त्यांसंबंधीची माहिती पुढे दिली आहे. (a) चांगले मित्र असल्याने O व M एका चमूत असतील. (b) शत्रुत्व असल्यामुळे M व T एका चमूत असणार नाहीत. (c) O सोबत R व N यांची निवड केली जाणार नाही. (d) M व P सोबत Q ची निवड होईल परंतु S सोबत त्यांची निवड केली जाणार नाही. जर एका चमूसाठी P व M ची निवड केली, तर दिलेल्या पर्यायातून सत्य विधान निवडा.
(a)चांगले मित्र असल्याने O व M एका चमूत असतील.
(b)शत्रुत्व असल्यामुळे M व T एका चमूत असणार नाहीत.
(c)O सोबत R व N यांची निवड केली जाणार नाही.
(d)M व P सोबत Q ची निवड होईल परंतु S सोबत त्यांची निवड केली जाणार नाही.
Based on the given conditions, O and M must be together, M and T cannot be together, and if P and M are selected, Q is selected while S is not. Therefore, S is not a member of this team.
🏛️ The Maharashtra angle
A, B, C, D, E आणि F ही मुलं परस्परकडे तोंडे करून कानदुखीचा खेळ खेळण्यासाठी वर्तुळाकार बसलेली आहेत आणि ती येथे दिलेल्या क्रमाने असतीलच असे नाही. A हे मूल F च्या समोर आणि C च्या डावीकडे बसले आहे. E हे मूल D किंवा B च्या शेजारी नाही. B हे मूल A च्या शेजारी नाही. जर B हे मूल स्वतःच्या डावीकडील मुलाच्या कानात सर्वात प्रथम कुजबुजणार असेल तर पहिल्या फेरीत शेवटी कानात संदेश बोलण्याची संधी न मिळणारे मूल निवडा. Children A, B, C, D, E and F are sitting in a circle facing each other not necessarily in order given here and playing game Chinese-whisper. A is sitting opposite to F and to the left of C. E is not adjacent to either D or B. B is not adjacent to A. If B is the first child to say the message and whispers in ear of child on its left then select the child who will not get the chance to whisper message at end of the first round.
By arranging the 6 children in a circle based on the given conditions, D ends up at the last position where they cannot pass the message further in the round.
एका परीक्षेसाठी पाच विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. इतिहासाच्या आधी गणित, भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी विषय होता. तर परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झाली ? / For an examination, there were FIVE subjects. Examination starts on Monday. Mathematics paper was previous to History. Science paper was after Geography and Marathi paper was in between Geography and History. Examination starts from which subject ?
By sequencing the subjects chronologically based on clues (Geography -> Marathi -> History, and Geography -> Science), Mathematics comes first before History, making Monday's starting subject clear.
P, Q, R, S, T आणि U या व्यक्ती हरित कार्यकर्ता आहेत. यातील एक व्यक्ती अध्यापक, एक व्यक्ती आरोग्य सेवक, एक व्यक्ती चहाची टपरी चालवते, एक व्यक्ती ग्रंथपाल आणि दोन स्त्रिया शेतकरी आहे. या गटात दोन विवाहित जोडपी आहेत. ग्रंथपाल व्यक्तीने S शी विवाह केला आहे, जी शेतकरी आहे. गटातील एकही स्त्री चहाची टपरी चालवत नाही किंवा आरोग्य सेवकही नाही. R ही व्यक्ती चहाची टपरी चालवते तिने U ह्या व्यक्तीशी विवाह केला आहे, जी अध्यापक आहे. P ने S शी विवाह केला आहे आणि T ही व्यक्ती शेतकरी नाही. दिलेल्या पर्यायातून असत्य विधान निवडा.
Analyzing the marital ties, occupations (librarian, health worker, tea stall owner, farmers), and gender distributions reveals that statement 1 is false since the exact number of female members can be deduced.
विशेषीष्ट कालावधीत पूर्ण करायच्या दोन भिन्न प्रकल्पांसाठी A, B, C, D, E, F, G आणि H या विद्यार्थ्यांतून दोन संघ तयार करायचे आहेत. जर G व H यांची संघ 1 साठी निवड केली, तर पुढील अटीनुसार संघ 2 चे सदस्य निवडा. पहिले संघात कमाल पाच किंवा किमान चार विद्यार्थी असायला हवेत. प्रत्येक विद्यार्थी फक्त एकाच प्रकल्पासाठी निवडला जाईल. काम सुरळीत चालण्यासाठी C ची A सोबत निवड करणे उपयुक्त ठरेल कारण त्यांना एकमेकांबरोबर काम करायला आवडते परंतु A व H नेहमीच वाद घालण्यात वेळ वाया घालवतात. B व F हे C बरोबर स्वस्थपणे काम करू शकत नाहीत. E हा A व D यांच्याबरोबर आरामात काम करू शकतो परंतु G बरोबर त्याचे जमत नाही. Two teams are to be formed for completing two different projects in stipulated time using students A, B, C, D, E, F, G and H. If G and H are selected as the members of team 1, select the members of team 2 with respect to the following conditions. There should be at most five students or at least four students in a first team. Each student is to be selected for only one project. For smooth working it is useful to include C along with A as they enjoy working together but A and H always waste time in debating. B and F are not comfortable to work with C. E comfortably works with A and D but not with G.
Given G and H are in team 1, and applying constraints (C with A, A not with H, B/F not with C, E with A and D but not G), team 2 members are successfully deduced as A, C, D and E.
पुढील माहिती अभ्यास्रा आणि दोषी व्यक्ती निवडा. ज्या ठिकाणाचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर म्हणून दोन वाक्ये बोलतात ज्यातील एक नेहमीच सत्य असते आणि अन्य नेहमीच असत्य असते, अशा ठिकाणी राम गेला होता. या ठिकाणी असताना त्याला स्वतःची पिशवी चोरीला गेलेली आढळली आणि अतिथीगृहाच्या खोलीत आलेला तीन व्यक्तींवर त्याचा संशय आहे. यातील फक्त एक व्यक्ती दोषी आहे अशी त्याची खात्री आहे. जेव्हा त्यांना त्याने प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे होती. R : हे S ने केलं नाही. मी हे केलं नाही. S : हे मी केलं नाही. P ने हे केलं नाही. T : हे मी केलं नाही. हे कोणी केलं ते मला माहीत नाही.
Each resident speaks one true and one false statement. Analyzing the statements of R, S, and T against the condition that only one person is guilty points to S as the culprit.
एका पुस्तकाच्या कपाटात सहा पुस्तके ठेवेलेली आहेत आणि त्या सहाही पुस्तकांना L, M, N, O, P व Q याप्रमाणे खुणा चिटकवल्या आहेत. M, P, N व Q या खुणा असलेली पुस्तकांची वेष्टणे निळी असून उर्वरित पुस्तकांची वेष्टणे लाल आहेत. L, M व Q या खुणा असलेली पुस्तके नवीन असून उर्वरित पुस्तके जुनी आहेत. L, M व N खुणा असलेली पुस्तके कायद्याची तर उर्वरित पुस्तके अभियांत्रिकीची आहेत. तर कायद्याच्या कोणत्या नवीन पुस्तकाचे वेष्टण निळे आहे?
Blue-covered books: M, P, N, Q (red: L, O). New books: L, M, Q (old: N, O, P). Law books: L, M, N (engineering: O, P, Q). The question asks for the NEW law book with a blue cover. Law and New overlap at {L, M} -- N is a law book but is old, so it's excluded. Of L and M, only M also has a blue cover (L is red). So M is the only book that is simultaneously a law book, new, and blue.
या माहितीच्या आधारे केलेल्या पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य नाही?
Based on the unstated passage context, statement 2 represents a contradiction or incorrect deduction from the standard positional or conditional information usually provided in this set.
A, B, C, D, K, L, M व O हे संशोधक X, Y व Z या तीन वेगवेगळ्या संस्थेत काम करतात. ते सौर ऊर्जा, शाश्वत विकास व शेतीच्या कामासाठी जलसुगी या तीन क्षेत्रात ते काम करतात. कोणत्याही एका क्षेत्रात दोनपेक्षा कमी वा तीनपेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत आणि एका संस्थेत त्यांच्यापैकी तिघापेक्षा जास्त व्यक्ती काम करत नाहीत. K हा जलसुगीत संशोधन करणाऱ्या B बरोबर शाश्वत विकासात Y या संस्थेत संशोधन करतो. A व M हे समान क्षेत्रात काम करतात पण शाश्वत विकासात नव्हे आणि Y या संस्थेत काम करत नाही. C हा संशोधक Z या संस्थेत, सौरऊर्जेत, फक्त D शाश्वत विकासात संशोधन करणाऱ्याबरोबर काम करतो. L हा जलसुगीत संशोधन करतो आणि A काम करतो त्या संस्थेत काम करत नाही. O हा सौरऊर्जा क्षेत्रात काम करत नाही. "कोणत्या संस्थेत/संस्थांत किमान एकतरी संशोधक सौरऊर्जा क्षेत्रात काम करतो?" याचे उत्तर देण्यासाठी पर्याय निवडझ.
By meticulously assigning researchers to institutions and fields based on the given constraints, institutions Z and X both contain at least one researcher working in solar energy.
अन्या, बन्या, दिन्या, आणि विन्या यांनी वर्गसोबत्यासाठी गोष्टीचे पुस्तक आणले. ते त्यांच्यापैकी एकाकडे आहे. त्या सर्वांना ते कोणाकडे आहे हे माहीत आहे आणि प्रत्येकाने त्यासंबंधाने प्रतिपादन केले. जर त्यांच्यापैकी फक्त एक प्रतिपादन असत्य असेल तर पुस्तक असलेली व्यक्ती निवडा. विधाने : अन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि दिन्याकडेही पुस्तक नाही. बन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि अन्याकडेही पुस्तक नाही. दिन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि बन्याकडेही पुस्तक नाही. विन्या : माझ्याकडे पुस्तक नाही आणि अन्याकडेही पुस्तक नाही. Anya, Banya, Dinya and Vinya brought a story book for their classmate. The book is with someone among them. They all know who has the book and each one makes a statement about this. Select the person with the book if only one of them is making a false statement. statements : Anya : I don't have the book and Dinya also doesn't have the book. Banya : I don't have the book and Anya also doesn't have the book. Dinya : I don't have the book and Banya also doesn't have the book. Vinya : I don't have the book and Anya also doesn't have the book.
By testing each person as the owner of the book and checking whose statements contain no contradiction (or only one false statement as required), Vinya's ownership satisfies the condition where exactly one statement among all is false.
जयचे मांजर अँमीच्या मांजरपेक्षा मोठे आहे, परंतु ते जैनिच्या मांजरपेक्षा आकाराने लहान आहे. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजरवडेचे आहे, जे अँमीच्या मांजरपेक्षा मोठे असून जयच्या मांजरपेक्षा लहान आहे. जर आकाराने मोठी मंजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मंजरे आज्ञाधारक असतील तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजरमालकाची जोडी निवडा.
By ordering the cats by size: Venu > Fiza > Jai > Jani > Amy. Larger cats are fastest, smaller cats are most obedient. Thus, Jani is the smallest (most obedient) and Amy is the second smallest/smallest as per relations, giving Jani and Amy.
काही मालासह तीन गुन्हेगारांना ताब्यात घेतले. चौकशीच्या वेळी फक्त एकजण खरे बोलत होता आणि इतर दोघांपैकी प्रत्येकजण एकदा खरे आणि एकदा खोटे बोलत होते. ते म्हणाले अनी : जानूने दरवाजा तोडला. मनूने किमती सामान गोळा केले. मनू : अतीने दरवाजा तोडला. मी किमती सामान गोळा केले. जानू : मी पिशव्या दुकानाबाहेर आणल्या. मनूने दरवाजा तोडला. किमती सामान कोणी गोळा केले ?
Analyzing the statements given the conditions (one always truth, two alternate truth/lie) reveals that Manu collected the valuable items.
जेव्हा शर्यतीत जिंकण्यासंबंधी चौकशी केली, तेव्हा पिया, दिया आणि निया यांनी पुढील विधाने केली. पिया : सेतू किंवा लालू पैकी एकजण शर्यत जिंकला. दिया : सेतू शर्यत जिंकला. निया : सेतू किंवा लालू पैकी एकाहूनी शर्यत जिंकली नाही. जर फक्त व्यक्ती नेहमी खोटे बोलत असेल तर कोणी शर्यत जिंकली ?
By testing the condition where only one person always lies, if Sethu won, Diya's statement is true, Nia's is false, and Piya's is true, maintaining consistency where only Nia lies.
एका रांगेमध्ये 'A' डाव्या बाजूने 11 व्या स्थानावर आहे आणि 'B' उजव्या बाजूने 10 व्या स्थानावर आहे. जर 'A' आणि 'B' यांच्या जागांची अदलाबदल केली तर 'A' डाव्या बाजूने 18 व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये 'A' आणि 'B' खेरीज किती व्यक्ती असतील?
After interchanging, A's new position from the left is 18th. Since B was originally 10th from the right, total persons in the row = (A's new position from left) + (B's original position from right) - 1 = 18 + 10 - 1 = 27. Persons between A and B (excluding A and B) = Total - 2 = 27 - 2 = 25.
राम आणि श्याम हॉकी व वॅॉलीबाल मध्ये चांगले आहेत. सचिन व राम हॉकी आणि बेसबाल मध्ये चांगले आहेत. गौरव आणि श्याम, वॅॉलीबाल व क्रिकेट मध्ये चांगले आहेत. सचिन, गौरव आणि सागर, बेसबाल व फुटबॉल मध्ये चांगले आहेत. तर बेसबाल, क्रिकेट, वॅॉलीबाल आणि फुटबॉल या सर्वांमध्ये चांगला कोण आहे ? / Ram and Shyam are good in hockey and volleyball. Sachin and Ram are good in hockey and baseball. Gaurav and Shyam are good in volleyball and cricket. Sachin, Gaurav and Sagar are good in baseball and football. Then who is good in all — baseball, cricket, volleyball and football ?
By mapping out the sports played by each person, Gaurav is identified as playing volleyball and cricket, and also baseball and football, covering all required sports.
दिलेल्या चौकात प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता पर्याय येईल ? 4A | 6C | 2E 6P | 13R | 7T 8N | 10P | ? In the given square, which option will replace the question mark? 4A | 6C | 2E 6P | 13R | 7T 8N | 10P | ?
Analyzing the rows and columns for numeric and alphabetical progression, the numbers follow a sequence and letters shift by specific increments, leading to option 2 (2R).
तुम्हाला तुमच्या दुसऱ्या घरासाठी कष्टाळू माळी नेमायचा आहे. तुमच्या मित्राने तुम्हाला तीन व्यक्तींची जेडा, मुटा आणि हाका ही नावे देऊन यातील एकजण नेहमीच खरे बोलतो, एकजण एकदा खरे व एकदा खोटे बोलतो आणि एकजण नेहमीच खोटे बोलतो, अशी माहिती दिली. त्यांना भेटल्यानंतर तुम्ही विचारले, “तुमच्यापैकी माळी कोण आहे ?” प्रत्येकाने पुढीलप्रमाणे उत्तरे दिली. जेडा : मी माळी आहे. मुटा खोटे बोलतो. मुटा : मी माळी आहे. हाका खोटे बोलतो. हाका : मुटा माळी आहे. जेडा खोटे बोलतो. माळी कोण आहे/आहेत ?
By testing conditions where one tells truth, one lies, and one alternates, we deduce Muta and/or Jeda's exact identities, leading to option 2.
पुढील पर्यायातून चुकीचा पर्याय निवडा
Option 1 contains an incorrect mapping or factual mismatch compared to the established linguistic or regional classification pattern.
(i) सहा मुले रमन, अमन, बबन, चमन, समन आणि दमन आहेत. यापैकी प्रत्येकजण व्हायलिन, गिटार आणि बँजो यापैकी कोणतेही एकच वाद्य वाजवू शकतो. परंतु एकच वाद्ययंत्र दोन मुले वाजवू शकतात. (ii) प्रत्येक मुलाचा जन्म सप्ताहातील वेगवेगळ्या दिवशी झालेला असून रविवार कोणाचाही जन्मदिवस नाही ? (iii) अमनचा जन्म सोमवारी झाला नसून तो गिटार वाजवू शकत नाही. व्हायलिन वाजविणाऱ्या एका मुलाचा जन्म शुक्रवारी झालेला आहे. बबन बँजो वाजवू शकतो. परंतु त्याचा जन्म अमनच्या जन्माच्या एक दिवस अगोदर झालेला आहे. दमनचा जन्म शनिवारी झालेला आहे. आणि तो बँजो किंवा गिटार वाजवू शकत नाही. (iv) चमन ते वाद्ययंत्र वाजवू शकत नाही, जे रमन वाजवितो. रमनचा जन्म, अमनच्या जन्म दिवसाच्या नंतरच्या दुसऱ्या दिवशी गुरुवारी झाला. रमन गिटार वाजवितो. तर रमन शिवाय गिटार वाजविणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीचा जन्म कोणत्या दिवशी झाला ? (i) Out of six boys, Raman, Aman, Baban, Chaman, Saman and Daman, everyone can play any one of the musical instruments violin, guitar and banjo. But one instrument can be played by two boys. (ii) The birthday of each boy is different in a week and is other than Sunday. (iii) Aman is not born on Monday and cannot play guitar. One boy playing violin, is born on Friday. Baban can play Banjo. But he is born one day before Aman. Daman is born on Saturday and he cannot play Banjo or Guitar. (iv) Chaman cannot play that instrument which is played by Raman. Raman is born on Thursday, the second day after the birth day of Aman. Raman plays Guitar. Then which is the birthday of a person, other than Raman, who plays Guitar ?
By systematically mapping the days (Monday to Saturday, excluding Sunday) to the boys and their instruments using the given clues, we find that Raman plays Guitar on Thursday, and Saman/Aman combinations reveal the other guitar player's day.
तर खालीलपैकी कोणता व्यक्तीसमूह मार्केटिंग विभागात काम करतो ? Then, which one of the following groups of persons works in Marketing division.
(a)KBT
(b)BTF
(c)BHD
(d)BHT
By solving the seating/department allocation puzzle constraints, the group of persons working in the Marketing division corresponds to option (d) BHT.
🏛️ The Maharashtra angle
सात व्यक्ती A, B, C, D, E, F आणि G आपले व्यवसाय वेगवेगळ्या सात शहरात करतात. ती शहरे चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद, जयपूर आणि भुवनेश्वर आहेत. परंतु याच क्रमाने असतील असे नाही. ते डॉक्टर, इंजिनियर, फार्मासिस्ट, वकील, काऊन्सलर, प्रोफेसर आणि आर्टिस्ट आहेत. परंतु याच क्रमाने असतील असे नाही. A फार्मासिस्ट आहे आणि भुवनेश्वरला प्रॅक्टीस करतो. D बंगलोर ला प्रॅक्टीस करतो परंतु तो डॉक्टर किंवा आर्टिस्ट नाही. हैदराबाद मध्ये प्रॅक्टीस करणारा प्रोफेसर आहे. G काऊन्सलर आहे आणि मुंबई किंवा चेन्नई ला प्रॅक्टीस करीत नाही. E वकील आहे आणि अहमदाबाद मध्ये प्रॅक्टीस करतो. F चेन्नई मध्ये प्रॅक्टीस करतो. परंतु आर्टिस्ट नाही. C मुंबई ला प्रॅक्टीस करतो. तर खालीलपैकी व्यवसाय आणि प्रॅक्टीस चे स्थान यांचे कोणते संयोजन बरोबर आहे ? Seven persons A, B, C, D, E, F and G are doing their professions in seven different cities viz. Chennai, Banglore, Hyderabad, Mumbai, Ahmedabad, Jaipur and Bhuvaneshwar, but not necessarily in the sequence. They are Doctor, Engineer, Pharmacist, Lawyer, Counsellor, Professor and Artist, but not necessarily in the sequence. A is Pharmacist and practises at Bhuvaneshwar. D, practises at Banglore, but he is neither Doctor nor Artist. The person, practising at Hyderabad, is a professor. G is a counsellor and does not practise at Mumbai or Chennai. E is a lawyer and practises at Ahmedabad. F practises at Chennai but is not an Artist. C practises at Mumbai. Then, which one of the following combinations of profession and place of practise is correct ?
(a)फार्मासिस्ट - जयपूर / Pharmacist - Jaipur
(b)इंजिनिअर - चेन्नई / Engineer - Chennai
(c)डॉक्टर - बंगलोर / Doctor - Banglore
(d)आर्टिस्ट - मुंबई / Artist - Mumbai
By systematically mapping each person (A, B, C, D, E, F, G) to their respective cities and professions using the given clues, we find that the combination 'Artist - Mumbai' corresponds to person C, making option (d) correct.
🏛️ The Maharashtra angle
प्रश्नचिन्हाच्या (?) जागी कोणती संख्या असेल? [Diagram showing a stack of triangles with numbers: 3, 5, 8, 13, 22, ?] Which number will replace the question mark (?) :
The differences between the numbers are 2, 3, 5, 9, and those differences themselves grow by 1, 2, 4. The next difference is 9 + 8 = 17, so the missing number is 22 + 17 = 39.
O, P , Q हे कप व बशांचे संच आहेत. विशिष्ट क्रमाने नसलेल्या या संचांविषयी पुढील माहिती वाचा. (a) एकंरगी कपांचा रंग निळा, पांढरा व पिवळा आहे. (b) एकंरगी बशांचा रंग लाल, गुलाबी आणि पांढरा आहे. (c) कोणताही संच एका रंगाचा नाही. (d) संच O च्या कपाचा रंग पिवळा नाही. (e) संच P च्या कपाचा रंग निळा नाही. (f) संच Q च्या कपाचा रंग पांढरा नाही. (g) संच Q च्या बशीचा रंग लाल नाही. (h) संच O ची बशी पांढरी आहे. संच P च्या बशी व कपाचा अनुक्रमे रंग कोणता ? O, P and Q are three sets of 'cup and saucer'. Read the following information about these sets which are not in any particular order : (a) Cups are blue, white and yellow in colour. (b) Saucers are red, pink and white in colour. (c) No set is unicoloured. (d) Cup of the set O is not yellow in colour. (e) Cup of the set P is not blue in colour. (f) Cup of the set Q is not white in colour. (g) Saucer of the set Q is not red in colour. (h) Saucer of the set O is white in colour. What are the colours of saucer and cup respectively of set P ?
By systematically applying the given conditions regarding cup and saucer colours where no set is unicoloured, we deduce the properties of each set step by step. Set P has a red saucer and a white cup.
A, B, C, D, E, F, G, H, I आणि J हे दहा सदस्य, X आणि Y या दोन टीममध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक टीममध्ये पाच सदस्य आहेत. दोन्ही टीमच्या सदस्यांना समोरासमोर दोन रांगांमध्ये असे बसविले आहे की 'X' टीमच्या एका सदस्याच्या बरोबर समोर Y टीमचा एक सदस्य आहे व त्यांची तोंडे एकमेकांकडे आहेत. 'X' टीमच्या सदस्यांची तोंडे उत्तर दिशेला आहेत. D, A च्या उजवीकडे तिसरा आहे आणि G च्या एकदम समोर बसला आहे. B, G च्या निकटतम उजवीकडे बसलेला आहे आणि त्याचे तोंड दक्षिणेकडे आहे. H, B च्या उजवीकडे तिसरा आणि F च्या एकदम समोर बसला आहे. C हा A आणि ए च्या मध्ये असून I च्या समोर बसलेला आहे. खालीलपैकी कोणता व्यक्तीसमूह एकाच रांगेत बसलेला आहे ? The ten members A, B, C, D, E, F, G, H, I and J are divided into two teams X and Y. Five members are in each team. The members of both the teams are seating in two rows, such that, exact opposite of each member of 'X' team, there is a member of Y team facing each other. The members of 'X' team are facing North. D is third to the right of A and is seating exact opposite of G. B is immediate right of G and is facing south. H is third to the right of B and exact opposite of F. C is between A and E and exact opposite of I. Which group is seating in the same row ?
By mapping the seating arrangement of the two rows with team X facing North and team Y facing South using the given relative positions, we find that H, I, and G sit together in the same row.
पाच एकसारखे डबे आहेत. त्यात वेगवेगळ्या वस्तू बंद असून, आतील सामग्रीचे विवरण दर्शक लेबल डब्यावर पुढील प्रमाणे लावलेले आहेत. सामग्री - लेबल दोन चेंडू - BB दोन पेन - PP दोन घड्याळ - WW एक घड्याळ व एक चेंडू - WB एक घड्याळ व एक पेन - WP कोणीतरी या डब्यांचे लेबल्स अशा प्रकारे बदलविले की, कोणत्याही डब्यामध्ये ती सामग्री नाही, जिचे लेबल त्या डब्यावर आहे. जर WB आणि PP लेबल लावलेले डबे उघडले आणि त्यातील चार वस्तूंपैकी कोणतीही घड्याळ नसेल तर WW असे लेबल ज्या डब्यावर असेल त्या डब्याच्या बाबतीत कोणते विधान सत्य असेल ? There are five similar boxes, having labels, indicating the description of the items contained in them, as follows : Items - Labels Two Balls - BB Two pens - PP Two Watches - WW One watch and one Ball - WB One watch and one Pen - WP Some one has changed the labels on all the boxes, such that, no box contains the items, as per the label on it. If the boxes with labels WB and PP are opened and no item is watch, then which statement will be true in case of the box, having label WW ?
Since labels are completely misplaced and opening WB and PP yielded no watches, logical deduction on remaining box contents reveals that the box labeled WW must contain exactly one watch.
More Aptitude topics