MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2016 CSAT — Question 64

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

पुढे दिलेल्या आज्ञावलीत झ हे चिन्ह "धावा" या आज्ञेचा संकेत आहे. त्याचप्रमाणे च हे चिन्ह "चाला" या आज्ञेचा, ☺ हे चिन्ह "बसा" या आज्ञेसाठी, & हे चिन्ह "थांबा" या आदेशासाठी व ↑ हे चिन्ह "उभे राहा" या आदेशासाठी वापरले आहे. जर मालिका सुरु ठेवली तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आज्ञा येईल ? झच☺च↑झच☺च↑झच☺च↑झच☺च↑झच&?

1)बसा / sit
2)चाला / walk
3)उभे रहा / stand up✓ Correct
4)थांबा / stop

The repeating sequence of symbols (run, walk, sit, stop, stand) follows a strict cyclic pattern, making option 3 the correct next command.