MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2016 CSAT — Question 63

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

अ, ब आणि क नळांनी स्वतंत्रपणे एक टाकी अनुक्रमे 12, 15 आणि 20 तासात भरली जाते किंवा रिकामी होते. एकाच वेळी ब आणि क नळाच्या सहाय्याने टाकी भरण्यास प्रारंभ केला आणि अ नळाच्या सहाय्याने टाकी रिकामी करण्यास सुरुवात केली तर किती तासानी टाकी पूर्ण भरलेल्या स्थितीला असेल ?

1)10
2)20
3)30✓ Correct
4)40

Calculate the net work done per hour where pipes B and C fill while pipe A empties. Using the combined rate equation (1/B + 1/C - 1/A), find the total time to fill the tank.

Related questions

A व B या दोन राशीतील संबंधाचे वर्णन करणारा उचित पर्याय निवडा. लाल्यू आणि जॉन हे रस्ता शर्यतीच्या स्पर्धेत धावत आहेत. लाल्यू 2 तासात 3/4 शर्यत पूर्ण करतो. लालूला 9/10 शर्यत पूर्ण करायला लागणाऱ्या वेळेच्या 5/8 वेळेत जॉन 2/3 शर्यत पूर्ण करतो. राशी A लाल्यूचा वेग राशी B जॉनचा वेग (1) दोन्ही राशी समान आहेत (2) राशी A लहान आहे (3) राशी B लहान आहे (4) राशीतील संबंध निश्चित करण्याच्या दृष्टीने माहिती पुरेशी नाही Select the appropriate option that describes the relation between quantities A and B. Lalu and John are competing in a road race. Lalu completes 3/4th of the race in 2 hours. John completes 2/3rd of the race in 5/8th of the time which Lalu takes to complete 9/10th of the race. Quantity A Lalu's Speed Quantity B John's Speed (1) Both the quantities are equal (2) Quantity A is smaller (3) Quantity B is smaller (4) Information is insufficient for determining the relation400 माणसे, एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. तर दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील ? 400 persons, working 9 hours a day complete 1/4th of the work in 10 days. How many of additional persons, working 8 hours a day, required to complete the remaining work in 20 days ?A आणि B एक काम अनुक्रमे 15 आणि 10 दिवसांमध्ये पूर्ण करतात. दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली, परंतु दोन दिवसांनंतर B ला काम सोडावे लागले आणि उरलेले काम A ने पूर्ण केले. हे काम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले ? / A and B can complete a work in 15 days and 10 days respectively. They started doing the work together, but after 2 days B had to leave and A alone completed the remaining work. In how many days was the work completed?आगाडी 'M' मेरठवरुन सकाळी 5.00 वाजता सुटते व दिल्लीला सकाळी 9.00 वाजता पोहोचते. आगाडी 'N' दिल्लीवरुन सकाळी 7.00 वाजता सुटते व मेरठला सकाळी 10.30 वाजता पोहोचते. तर दोन्ही आगगाडीची एकमेकांस ओलांडण्याची नेमकी वेळ कोणती असेल ? Train 'M' leaves Meerut at 5.00 a.m. and reaches Delhi at 9.00 a.m. Train 'N' leaves Delhi at 7.00 a.m. and reaches Meerut at 10.30 a.m. At what exact time do the two trains cross each other ?