MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2016 CSAT — Question 78

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

तुम्ही जिल्हा अधिकारी आहात आणि तुमच्याकडे शिक्षण हक्काच्या कायद्यानुसार आपल्या मुलांना खाजगी शाळेत दाखल केलेल्या लोकांच्या गटाकडून तक्रार आली आहे. हे पालक अल्पसंख्य, दलित व गरीब कुटुंबातील आहेत. जरी शाळा व्यवस्थापनाने या मुलांना प्रवेश दिलेला असला तरी इतर मुले त्यांना छळतात. परिणामी ही लहान मुले शाळेत उपस्थित राहायला तयार नसतात. तुम्ही,

1)पालकांना त्यांच्या मुलांना सरकारी शाळेत दाखल करण्याची विनंती कराल. / request the parents to put their children in a government school.
2)छळवादींच्याविरोधात कडक कार्यवाही करावी अशी शाळा व्यवस्थापनाला विनंती कराल. / request a school management to take stern action against the bullies.
3)फुरसतीच्या वेळेत शाळेतील मुलांसाठी कार्यसत्रे आयोजित करून त्यांना एकमेकांचा विनाशर्त आदर करायला साहाय्य कराल. / during your spare time organise workshops for school children to assist them to respect each other unconditionally.
4)अ-शासकीय संघटनेच्या मदतीने अध्यापक पालकांसाठी कार्यसत्रे आयोजित करून त्यांना शिक्षण हक्काचे महत्त्व समजून घ्यायला व विनाअट एकमेकांचा आदर विकसित करायला मदत द्याल. / organise workshops for teachers and parents for helping them to understand the importance of RTE Act with the help of NGOs and develop unconditional respect towards each other.✓ Correct

As a District Collector handling RTE violations involving harassment and discrimination against marginalized children, prompt administrative intervention, counseling, and strict action against school authorities under the law are essential.