MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2017 GS Paper 1 — Question 27

The correct answer with a full explanation. Practice Population & Census questions as a quiz →

खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सी.बी.डी. (मध्यवर्ती व्यापार जिल्हा) ला लागू पडत नाहीत ? / Which of the following charactestics is/are not applicable to CBD ?

(a)मोठ्या प्रमाणात कार्यालये व दुकाने / High percentage of offices and shops

(b)सुलभ वाहतूक / High accesibility

(c)आडव्यापेक्षा उभी वाढ / Growth is upward rather than sideward

(d)निवासस्थाने असलेला विभाग / Residential area

1)फक्त अ आणि ड / Only a and d
2)फक्त क आणि ड / Only c and d
3)फक्त ड / Only d✓ Correct
4)फक्त अ, ब आणि क / Only a, b and c

A Central Business District (CBD) is characterized by high offices, commercial shops, high accessibility, and vertical growth due to land scarcity, but it is typically not a residential area.

🏛️ The Maharashtra angle

Applicable to core commercial areas like Fort or BKC in Mumbai.

MPSC has asked 43 Population & Census questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ते संकेतांकाचा वापर करून उत्तर लिहा. Consider the following statements and select the correct answer using the code given below.विखुरलेल्या वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत : (a) डोंगराळ भागात, गवतळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. (b) या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. (c) नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परपासून दूर अंतरावर असतात. (d) मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?
Didn't find what you were looking for?