MPSC Rajyaseva 2024 GS Paper 1 — Question 22
The correct answer with a full explanation. Practice Population & Census questions as a quiz →
विखुरलेल्या वसाहतीची खालीलप्रमाणे वैशिष्ट्ये आहेत : (a) डोंगराळ भागात, गवतळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. (b) या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते. (c) नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परपासून दूर अंतरावर असतात. (d) मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात. वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त ?
(a)डोंगराळ भागात, गवतळ प्रदेश, दाट जंगलाचा प्रदेश येथे प्राकृतिक व पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते.
(b)या वसाहतीमध्ये घरांची रचना ही एकाकी स्वरूपाची असते.
(c)नदी, डोंगररांगा, रस्ते, रेल्वेमार्ग इत्यादीमुळे घरांचे समूह परस्परपासून दूर अंतरावर असतात.
(d)मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात भारतात ह्या वसाहती आढळतात.
Dispersed settlements (विखुरलेली वसाहत) occur in hilly, grassland, or dense forest areas due to environmental adversity (statement a) and have isolated houses (statement b). Statement (d) describes clustered/nucleated settlements, not dispersed ones.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 43 Population & Census questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions