MPSC Rajyaseva 2017 GS Paper 1 — Question 72
The correct answer with a full explanation. Practice Federalism & Centre-State Relations questions as a quiz →
अनुच्छेद 352 खाली आणीबाणीच्या घोषणा बाबत विधाने विचारत घ्या : अ. तिच्या घोषणेपासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआप संपुष्टात येते, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर. ब. राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर. Consider the statements regarding the proclamation of Emergency under Article 352 : a. It automatically comes to an end on the expiry of one month from its issue, unless it is approved by a resolution of the Lok Sabha before the expiry of that period. b. The President is empowered to proclaim Emergency only if the Council of Ministers recommends to him in writing that such a proclamation should be issued.
(a)तिच्या घोषणेपासून एक महिन्याचा काळ संपल्यानंतर तो आपोआप संपुष्टात येते, जर तिला लोकसभेच्या ठरावाद्वारे वरील कालावधी संपण्याच्या अगोदर मान्यता मिळाली नाही तर.
(b)राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार आहे, मात्र त्यासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाने त्यांना ती घोषित करण्यासाठी लिखित स्वरूपात शिफारस केली तर.
Under Article 352, a national emergency proclamation must be approved by both Houses of Parliament within one month (not just Lok Sabha). Also, the written recommendation must come from the Union Cabinet, not the entire Council of Ministers.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 31 Federalism & Centre-State Relations questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.