MPSC Rajyaseva 2018 CSAT — Question 77
The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →
तुम्ही विविध कामांसाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान वापरण्याचे निर्णय घेण्यासाठी जबाबदार असणाऱ्या विभागाचे प्रमुख आहात. जरी तुमच्या हाताखालील बहुसंख्य लोक चलाख फोन्सचा (smartphones) वापर करत असले तरी ते जनतेचे सेवक म्हणून त्यांच्या अडीअडचणीचा परिचय होण्यासाठी त्यांच्या संपर्कात असणे आवश्यक आहे या बहाण्याखाली सामान्य नागरिकांना ऑनलाईन सेवा पुरवण्याच्या विरोधात आहेत. तुम्ही याच्याशी संबंधित त्यांच्या पळवाटांशी परिचित आहात. पण तरीही तुम्ही भ्रष्टाचार कमी करण्यासाठी, त्यांची शक्ती व पैसे वाचवण्यासाठी आणि लोकांना विविध स्वरूपाच्या छळापासून मुक्त करण्यासाठी जनतातेला ऑनलाईन सेवा देण्याचा निर्धार केलेला आहे. तुम्ही.
Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.
Overcoming subordinate resistance to online governance requires building a shared ethical vision through continuous informal dialogue and fostering a dedicated public servant mindset.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 44 Decision Making questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions