MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2018 CSAT — Question 78

The correct answer with a full explanation. Practice Governance & Public Administration questions as a quiz →

क्षणाचाही वेळ न लागता दंगली उस्फळणाऱ्या भागात व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या भागात राहणाऱ्या एकाच धर्माच्या दोन पंथांत धार्मिक वास्तूच्या मालकीसंबंधाने वाद आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने असलेले एका गटाचे सदस्य खूपच आक्रमक असून ते दुसऱ्या अल्पसंख्येने असलेल्या गटावर दादागिरी करू शकतात. संकाळीच दादागाटने त्या जागेवर जबरदस्तीने मालकी मिळवली आणि याच्या परिणामी येथील परिस्थिती गंभीर बनली. संख्येने अल्प असलेल्या गटाने या गटाविरोधात तक्रार नोंदवली. गुंतागुंत टाळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पोलिस अधिकाऱ्याला या गटाच्या नेत्याला अटक करण्याचा आदेश दिला. पोलिस पथक या नेत्याला बनावट चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी त्या गटाच्या सदस्यांची समजून झाली. सायंकाळी लाठ्या व पलिते घेतलेला मोठा जमाव ठाण्यावर हल्ला करून नेत्याची सुटका करण्यासाठी चाल करून येत आहे. तुम्ही;

क्षणाचाही वेळ न लागता दंगली उस्फळणाऱ्या भागात व सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या भागात राहणाऱ्या एकाच धर्माच्या दोन पंथांत धार्मिक वास्तूच्या मालकीसंबंधाने वाद आहे. त्यापैकी मोठ्या संख्येने असलेले एका गटाचे सदस्य खूपच आक्रमक असून ते दुसऱ्या अल्पसंख्येने असलेल्या गटावर दादागिरी करू शकतात. संकाळीच दादागाटने त्या जागेवर जबरदस्तीने मालकी मिळवली आणि याच्या परिणामी येथील परिस्थिती गंभीर बनली. संख्येने अल्प असलेल्या गटाने या गटाविरोधात तक्रार नोंदवली. गुंतागुंत टाळून शांतता प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही पोलिस अधिकाऱ्याला या गटाच्या नेत्याला अटक करण्याचा आदेश दिला. पोलिस पथक या नेत्याला बनावट चकमकीत ठार मारण्याचा प्रयत्न करत आहे, अशी त्या गटाच्या सदस्यांची समजून झाली. सायंकाळी लाठ्या व पलिते घेतलेला मोठा जमाव ठाण्यावर हल्ला करून नेत्याची सुटका करण्यासाठी चाल करून येत आहे. तुम्ही;

a)जमाव आक्रमक असल्यामुळे तो ठाण्याची इमारत जाळण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता असल्याने पोलीस दलाला गोलीबार करण्यासाठी सज्ज रहाण्यास सांगाल.
b)कोणत्याही प्रकारे चकमक होणार नाही त्यांचा नेता सुरक्षित आहे याची जमावाला खात्री द्याल आणि काही सदस्यांना त्यांच्या नेत्याशी बोलण्याची विनंती कराल.
c)अटक केलेल्या नेत्याशी बोलून त्याने स्वतः तो सुरक्षित असून त्याच्या विरोधात पोलिसांनी कोणतीही तक्रार नोंदवली नसल्याचे घोषित करावे यासाठी त्याची समजून घालाल.✓ Correct
d)त्या भागातील नगरसेवक, विधानसभा सदस्य, लोकसभा सदस्य यांना ही परिस्थिती हाताळण्यासाठी तुम्हाला मदत करण्याची विनंती करा.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 0 marks(2) 1.5 marks(3) 2.5 marks(4) 1 marks

During a volatile communal riot situation, assuring the mob of the leader's safety and involving community members directly defuses tension better than using force or empty political appeals.

🏛️ The Maharashtra angle

Reflects riot-control protocols used by district administrations and police forces in Maharashtra.

MPSC has asked 14 Governance & Public Administration questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

तुम्ही लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीसाठी जात आहात. रस्त्यात झालेल्या अपघातात काही माणसे अडकलेली तुम्हाला दिसतात. अशा वेळी तुम्ही काय कराल ? Suppose you are going for Public Service Commission’s Interview. On the road you see an accident in which few men are stuck in. What will you do ?तुमचा एक सहकरी एका प्रकल्पाचा प्रमुख म्हणून काम पाहत होता. काही दुखण्यामुळे त्याला किमान पुढचे दोन महिने तरी हे काम करणे शक्य होणार नाही. विभागाच्या प्रशासकीय प्रमुखाने तुमच्या सल्ल्याच्या कामाबरोबरोराने या प्रकल्पाचे प्रमुख म्हणून जादा काम करावे अशी तुम्हाला विनंती केली आहे. तुमचे काम तसेच हा प्रकल्प तुम्ही मर्यादित वेळेत पूर्ण करावा अशी अपेक्षा असल्याने तुम्हाला त्यात जास्तीचा वेळ आणि शक्ती गुंतावा लागेल. पुढे दिलेल्या पर्यायातील तुमचा यासाठीचा प्रतिसाद कोणता असेल? Your colleague who was heading a project is suffering from some ailment and cannot continue with it at least for next two months. The administrative head of the department requested you to head this project in addition to your present work. Since you are expected to complete your assignment and this project within stipulated time, it will demand you to invest more time and energy. What will be your response to this from the options given below?तुमच्या विभागातील राजकीय नेत्यांपैकी एक नेता असंघटित मजुरांचे आंदोलन आयोजित करत आहे. तुमचा अनुभव असा आहे की अशा प्रकारच्या आंदोलनात लोक अदूरदर्शी लाभांसाठी सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचा विध्वंस करतात आणि विविध संस्थांनी अनेक वर्षे वाढवलेली झाडे जाळतात वा कापतात. या क्षेत्रातील एक नागरिक या नात्याने हा विध्वंस थांबवण्यासाठी तुम्ही पुढीलपैकी काय कराल ? / One of the leaders in your area is planning agitation of unorganized labourers. Your experience tells you that during these kind of agitations people damage public and private properties and burn or cut trees that are grown by different agencies for many years for short sighted gains. As a citizen in your area what will you do to stop this type of destruction ?तुम्ही एका संस्थेत अध्यापक व संशोधक म्हणून काम करत आहात. तुम्ही सादर केलेल्या मागणीच्या आधारे मोठ्या औद्योगिक गटाने दिलेल्या निधीतून तुम्ही एका संशोधन प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहात. या प्रकल्पात तुमच्या देखरेखीखाली अनेक कनिष्ठ संशोधक त्यांच्या डॉक्टरेट पदवीसाठी काम करत आहेत. एक स्त्री संशोधिका तुम्ही तिला पदवी मिळवून द्यावी अशी मागणी करत आहे. तुम्ही तिची मागणी पूर्ण केली नाही तर तुम्हाला लैंगिक छळाच्या बहाण्याखाली तुरुंगात टाकण्याची धमकी तिने दिलेली आहे. / You are working as a teacher and researcher in one institute. You are heading a research project that is funded by a large industrial group on the basis of your proposal. Many junior researchers are working under you for their doctoral degrees in this project. One female researcher asks you to help her get the degree. She threatens to put you behind bars under the pretext of sexual harassment if you don't fulfil her demand. You will
Didn't find what you were looking for?