MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2018 CSAT — Question 80

The correct answer with a full explanation. Practice Decision Making questions as a quiz →

तुमच्या कचेरीत तुम्ही सर्वात उच्च पदावर आहात. तुमच्या हाताखालील दोन व्यक्तींना वेगवेगळ्या प्रसंगी कचेरीत येत असताना अपघात होऊन त्यांना किरकोळ दुखापतीचा त्रास झाला. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्दैवी अनुभवांना टाळण्यासाठी त्यांच्या संघटनेचा नेता तुमच्याकडे एका प्रसिद्ध वास्तु तज्ज्ञाचा सल्ला घेऊन कचेरीच्या परिसरात योग्य ते बदल करून घेण्याची विनंती करत आहे. या क्षेत्राच्या जलवायूमानाची (हवामानासंबंधीची) व भौगोलिक परिस्थितीची काळजी घेणाऱ्या वास्तुविद्याविशारदने (आर्किटेक्ट) हे माणूससनेही व पर्यावरण संवेदनशील परिसर रचले आहे. / You are occupying the topmost position in your office. Recently two of your subordinates met with accidents and suffered minor injuries on their way to office on different occasions. The leader of their union came to you requesting you to consult a famous vastu expert and make necessary changes in the office premises and avoid these kinds of evil experiences in the future. You know the fact that the human-friendly and eco-sensitive premises are designed by an architect who has taken care of climatic and geographical conditions of the area. You will

a)तज्ज्ञाचा सल्ला घेण्याची त्याची विनंती स्वीकाराल आणि भविष्यात अशा अपघातांमुळे खर्च वाचवाल.
b)या गोष्टीसंबंधातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वृत्तीचा परिचय करून घेण्यासाठी व त्याच्या विनंतीबाबत समजंपणे निर्णय घ्यायला मदत देण्यासाठी त्यांची बैठक आयोजित कराल.
c)कर्मचाऱ्यांना वस्तुस्थितीचा परिचय करून देऊन असे सल्ले निरुपयोगी असतात हे समजून घ्यायला मदत देणारी कार्यशाळा मालिका आयोजित कराल.✓ Correct
d)तुमचा अशा शास्त्रांवर विश्वास नसल्याचे सांगत त्याची विनंती तत्काळ घुडकावून लावाल.

Decision Making: MPSC gives marks for every option, with no negative marking.

(1) 0 marks(2) 1.5 marks(3) 2.5 marks(4) 1 marks

When employees request vastu changes due to accidents in an office designed with scientific eco-sensitive architecture, organizing workshops to educate staff helps dispel superstition and establish scientific temper.

🏛️ The Maharashtra angle

Aligns with Maharashtra's progressive legacy of promoting scientific temper (Andhashraddha Nirmulan).

MPSC has asked 44 Decision Making questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

अंधश्रद्धेमुळे अनर्थ केंव्हा घडू शकतात ? / When can disasters occur due to superstitions ?मानसिकदृष्ट्या आपली प्रगती झालेली नाही. आपण : / We have not developed mentally. We should :संकटातून बाहेर पडण्यासाठी समाज अजूनही अशास्त्रीय मार्ग चोखाळतो कारण - Society at large still makes use of unscientific methods to solve problems because :तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात आणि शासकीय शेतीसंबंधित अधिकारी म्हणून काम करता. शेतकऱ्यांसाठी स्वतःच मित्र असलेल्या, स्वयंघोषित सेंद्रिय शेती तज्ज्ञ आणि प्रस्थ असलेल्या व्यक्तीची व्याख्याने तुम्ही आयोजित करावीत असे फर्मान शेतीसंबंधित मंत्र्याने काढलेले आहे. तुम्ही या व्यक्तीला अति महत्त्वाची व्यक्ती म्हणून सुविधा उपलब्ध कराव्यात अशी मंत्र्यांची अपेक्षा आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबाचे अनुभवी सदस्य असल्याने या व्यक्तीच्या पद्धतींची वैज्ञानिक चाचणी झालेली नाही आणि त्याने दावा केलेल्या प्रमाणात उत्पादन होत नाही याची तुम्हाला खात्री आहे. तुम्ही
Didn't find what you were looking for?