MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2019 CSAT — Question 57

The correct answer with a full explanation. Practice Energy & Nuclear questions as a quiz →

पुढील विधानांचे परीक्षण करा. अ. ऊर्जेच्या विविध स्वरूपांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात जिवाश्म इंधनाची गरज असते. ब. अणु विखंडन वा विलिनीकरण प्रक्रिया मोठ्या प्रमाणात ऊर्जेचे उत्पादन करते. क. जैव इंधनाचा वापर करत नसल्याने अणुऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रदूषण कमी करते. ड. काटेकोरपणे व्यवस्थापन करून अणु कचऱ्याची समस्या सुटू शकते. पुढील पर्यायांमधून वरील विधानांवर आधारलेले सर्वात उचित अनुमान निवडा.

(a)Production of various forms of energy requires bio-fossil fuels in large quantities.

(b)Atomic fission or fusion processes produce large amount of energy.

(c)Atomic energy reduces pollution remarkably as it doesn't use bio-fossil fuels.

(d)Problem of atomic waste can be managed tactfully.

1)जैवइंधने वापरून निर्माण केलेली ऊर्जा विविध स्वरूपाच्या प्रदूषणांत भर टाकते.
2)जैवइंधनांची गरज नसल्यामुळे अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे.
3)काटेकोर कचरा व्यवस्थापन करता येत असल्यामुळे प्रदूषण समस्या तसेच जैवइंधनांचा वापर टाळून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवण्याचा अणुऊर्जा हा चांगला पर्याय आहे.✓ Correct
4)जिवाश्म इंधनाचा दुष्काळ तसेच ऊर्जेची कमतरता यांचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अणुऊर्जा निर्मिती करण्याला अन्य पर्याय नाही.

Nuclear energy is a great alternative because it avoids fossil fuels and reduces pollution, provided that atomic waste is managed strictly and tactfully.

🏛️ The Maharashtra angle

Jaitapur nuclear power plant project makes nuclear energy management relevant in Maharashtra.

MPSC has asked 16 Energy & Nuclear questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?