MPSC Rajyaseva 2019 CSAT — Question 56
The correct answer with a full explanation. Practice Non-Verbal & Spatial questions as a quiz →
मी पाली या गावात राहतो आणि मला जवळपास रहाणाऱ्या उपचार करून घेणाऱ्या नेली, तेली आणि सेली या गावातील ग्राहकांना भेट द्यायची आहे. सर्व गावे द्विमार्गी रस्त्यांनी जोडलेली आहेत. पाली ते नेली मार्ग 31 किमी, तेली ते पाली 20 किमी, सेली ते पाली 22 किमी, नेली ते तेली 16 किमी, तेली ते सेली 18 किमी आणि सेली ते नेली 26 किमी या लांबीचे आहेत. सर्व ग्राहकांना भेटी देऊन पालीला परतण्यासाठी मला कापावे लागणारे किमान अंतर किमी मध्ये निवडा.
This is a traveling salesperson or shortest path problem on a graph. By evaluating the given bidirectional distances between Pali, Neli, Teli, and Seli, the minimum distance tour starting and ending at Pali is calculated.
MPSC has asked 35 Non-Verbal & Spatial questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions