MPSC Rajyaseva 2019 CSAT — Question 6
The correct answer with a full explanation. Practice Poverty, Inequality & Welfare questions as a quiz →
सक्षमीकरण आणि सामाजिक समावेशनातील फरक म्हणजे : अ. एकाचा (पहिल्याचा) संबंध संपत्ती व मालमत्तेच्या मालकीशी आहे तर दुसऱ्याचा संबंध व्यवस्थेतील संस्थात्मक अडथळे दूर करण्याशी आहे. ब. एकाचा संबंध क्षमता वाढविण्याशी तर दुसऱ्याचा संपत्ती साधन पर्यंतची पोच वाढविण्याशी आहे. क. एक (उर्ध्वगामी) खालून वर पद्धतीने वापरला जातो तर दुसरा (अधोगामी) वरून खाली पद्धतीने. वरीलपैकी कोणते/कोणता विधाने बरोबर आहे/त ?
(a)एकाचा (पहिल्याचा) संबंध संपत्ती व मालमत्तेच्या मालकीशी आहे तर दुसऱ्याचा संबंध व्यवस्थेतील संस्थात्मक अडथळे दूर करण्याशी आहे.
(b)एकाचा संबंध क्षमता वाढविण्याशी तर दुसऱ्याचा संपत्ती साधन पर्यंतची पोच वाढविण्याशी आहे.
(c)एक (उर्ध्वगामी) खालून वर पद्धतीने वापरला जातो तर दुसरा (अधोगामी) वरून खाली पद्धतीने.
Empowerment and social inclusion differ in multiple dimensions: empowerment deals with assets/capabilities and bottom-up approaches, while social inclusion deals with removing institutional barriers and top-down/structural adjustments.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 47 Poverty, Inequality & Welfare questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.