MPSC Rajyaseva 2019 GS Paper 1 — Question 34
The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →
लोक न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? Which one of the following statements about 'Lok Adalat' is incorrect ?
1)कायदेशीर सेवा अधिकत्ता अधिनियम (Legal Services Authorities Act) 1987 नुसार लोकन्यायालयांना वैधानिक दर्जा दिला गेला.
2)लोकन्यायालयात केवळ सेवेतील अथवा सेवानिवृत्त न्यायिक व्यक्तींचाच समावेश होऊ शकतो.✓ Correct
3)लोकन्यायलयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अंतिम असतो आणि तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो.
4)लोकन्यायलयाने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यासमान असतो.
Lok Adalats can include social workers, lawyers, and judicial officers, not *only* serving or retired judicial officers. Thus, statement 2 is incorrect.