MPSC Rajyaseva 2019 GS Paper 1 — Question 68
The correct answer with a full explanation. Practice Earth, Universe & Solar System questions as a quiz →
खालील विधानांचे परीक्षण करा आणि योग्य पर्याय निवडा.
(a)पृथ्वीचा अंतर्गामा हा निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेला आहे.
(b)पृथ्वीचे कवच हे सिलिका, अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम यांच्यापासून बनलेले आहे.
1)विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत.✓ Correct
2)विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे.
3)विधान 'अ' चूक असून विधान 'ब' बरोबर आहे.
4)विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत.
The Earth's core (Nife) is composed of Nickel (Ni) and Iron (Fe), while the Earth's crust (Sial/Sima) contains Silica, Aluminium, and Magnesium, making both statements correct.
MPSC has asked 13 Earth, Universe & Solar System questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
पृथ्वीच्या अंतरंगा संबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
Which of the following statements is correct about the interior of the Earth?पृथ्वीच्या अंतर्गत भागात जस जसे खोल जावे तसे सरासरी तापमानात वाढ कशी होते ? / What is the average increase of temperature with increasing depth in the interior of the earth?
Didn't find what you were looking for?