MPSC Rajyaseva 2019 GS Paper 1 — Question 69
The correct answer with a full explanation. Practice Maharashtra Geography questions as a quiz →
खालील विधानांची सत्यता तपासा, आणि खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. विधान 'अ': दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे. विधान 'ब': दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लाव्हा रसाच्या संचनाने झालेली आहे. Examine and identify the correct statements of the following: Statement 'A': Deccan Plateau is made up of Basalt Rock. Statement 'B': The origin of Basalt Rock on the Deccan Plateau is due to the deposition of lava erupted from volcano.
(a)दख्खनचे पठार हे बेसाल्ट खडकापासून बनलेले आहे.
(b)दख्खनच्या पठारावरील बेसाल्ट खडकाची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेल्या लाव्हा रसाच्या संचनाने झालेली आहे.
The Deccan Plateau is primarily composed of basalt rock, which was formed by fissure volcanic eruptions and the accumulation/solidification of lava layers over millions of years.
🏛️ The Maharashtra angle
MPSC has asked 17 Maharashtra Geography questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.