MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2019 GS Paper 1 — Question 78

The correct answer with a full explanation. Practice Resources, Agriculture & Industry questions as a quiz →

खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विधान (अ) : पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वासाठी उपयुक्त साधन आहे. कारण (र) : पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वेमार्ग तयार करणे अतिशय कठिन आणि खर्चिक आहे.

(a)पर्वतीय आणि डोंगराळ प्रदेशामध्ये हवाई वाहतूक हेच सर्वासाठी उपयुक्त साधन आहे.

(b)पर्वतीय प्रदेशामध्ये रस्ते आणि रेल्वेमार्ग तयार करणे अतिशय कठिन आणि खर्चिक आहे.

1)(अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे.
2)(अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही.
3)(अ) सत्य असून विधान (र) असत्य आहे.
4)(अ) असत्य असून विधान (र) सत्य आहे.✓ Correct

Statement (A) claims air transport is suitable for *everyone* in mountainous regions, which is false because it is expensive and not affordable for everyone. Reason (R) is true because making roads and railways in mountains is indeed difficult and costly.

🏛️ The Maharashtra angle

Relevant to transport challenges in the Sahyadri/Western Ghats region.

MPSC has asked 23 Resources, Agriculture & Industry questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?