MPSC Rajyaseva 2019 GS Paper 1 — Question 79
The correct answer with a full explanation. Practice Climate Change questions as a quiz →
खाली दोन विधान दिलेली आहेत (अ) हे विधान असून (र) हे कारण आहे खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडा. विधान (अ) : निर्वणीकरणामुळे हवेतील कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण वाढते. कारण (र) : वने जेंव्हा प्रकाशसंश्लेषण क्रियेदारे स्वतःचे अन्न तयार करतात तेंव्हा मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्साईड चा वापर होतो.
(a)निर्वणीकरणामुळे हवेतील कार्बनडायऑक्साईड चे प्रमाण वाढते.
(b)वने जेंव्हा प्रकाशसंश्लेषण क्रियेदारे स्वतःचे अन्न तयार करतात तेंव्हा मोठ्या प्रमाणात कार्बनडायऑक्साईड चा वापर होतो.
Deforestation increases carbon dioxide because trees absorb CO2 during photosynthesis. Removing forests means less CO2 is absorbed, raising its atmospheric concentration. Thus, both are true and (R) is the correct explanation.
MPSC has asked 16 Climate Change questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions