MPSC Rajyaseva 2019 GS Paper 1 — Question 84
The correct answer with a full explanation. Practice Pollution & Waste questions as a quiz →
भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे.
1)हवेचे प्रदूषण
2)जल प्रदूषण✓ Correct
3)ध्वनी प्रदूषण
4)भूमी प्रदूषण
Water pollution is a major factor degrading public health in India due to widespread waterborne diseases and contamination of drinking sources.
🏛️ The Maharashtra angle
Water contamination in rural Maharashtra and urban slums heavily affects public health.
MPSC has asked 24 Pollution & Waste questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
सुपोषण-बाबत विधाने (a) प्राथमिकरित्या डोंगराळ भागातील वाहत्या पाण्यामध्ये सुपोषण होते. (b) सुपोषण हे थांबलेल्या पाण्यात होते आणि त्यामध्ये जिवांचा आणि त्यांनी उत्पादित केलेल्या बाबींचा हळूहळू संचय होतो. (c) सुपोषणामुळे तयार झालेल्या शेवाळाचा पुंज हा अन्न म्हणून उपयोग होऊन माशांच्या वाढीसाठी पोषक ठरतो. (d) सुपोषणित पाणी हे ऑक्सिजन संपन्न असते आणि कुठलीही प्रक्रिया न करता मानवी वापरास सुरक्षित असते. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्चिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो?
Which of the following gases is primarily responsible for eutrophication of water bodies?
Didn't find what you were looking for?