MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2020 CSAT — Question 54

The correct answer with a full explanation. Practice Puzzles & Arrangements questions as a quiz →

पुढील माहिती अभ्यास्रा आणि दोषी व्यक्ती निवडा. ज्या ठिकाणाचे रहिवासी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर म्हणून दोन वाक्ये बोलतात ज्यातील एक नेहमीच सत्य असते आणि अन्य नेहमीच असत्य असते, अशा ठिकाणी राम गेला होता. या ठिकाणी असताना त्याला स्वतःची पिशवी चोरीला गेलेली आढळली आणि अतिथीगृहाच्या खोलीत आलेला तीन व्यक्तींवर त्याचा संशय आहे. यातील फक्त एक व्यक्ती दोषी आहे अशी त्याची खात्री आहे. जेव्हा त्यांना त्याने प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे पुढीलप्रमाणे होती. R : हे S ने केलं नाही. मी हे केलं नाही. S : हे मी केलं नाही. P ने हे केलं नाही. T : हे मी केलं नाही. हे कोणी केलं ते मला माहीत नाही.

1)R
2)S✓ Correct
3)T
4)दिलेल्या अटींनुसार त्यांच्या उत्तरांत निर्णय घेण्यासाठी लागणारी तार्किक सुसंगती नाही / There is no logical consistency in replies for making decision with respect to given conditions

Each resident speaks one true and one false statement. Analyzing the statements of R, S, and T against the condition that only one person is guilty points to S as the culprit.

MPSC has asked 31 Puzzles & Arrangements questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?