MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2020 CSAT — Question 53

The correct answer with a full explanation. Practice Non-Verbal & Spatial questions as a quiz →

खाली दिलेली माहिती अभ्यासून आणि दिलेल्या विधानातील यथार्थ निष्कर्ष निवडा. एकत्र कुटुंबातील फक्त कॉफी पिणाऱ्या सदस्यांची संख्या चहा पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची संख्या कॉफी पिणाऱ्या एकूण सदस्यांच्या संख्येच्या निम्मे आहे. विधाने : (a) एकत्र कॉफी किंवा एकत्र चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तिप्पट आहे. (b) फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे. Study information given and select valid conclusion/s from the given statements based on it. In a joint family the number of members who take only coffee is equal to the half the number of members who take tea and the number of persons who take only tea is equal to the half the number of persons who take coffee. Statements : (a) The total number of persons who take either coffee or tea or both is thrice the number of persons who take only coffee or only tea. (b) The total number of persons who take only coffee and those who take only tea is twice the number of persons who take both coffee and tea.

(a)एकतर कॉफी किंवा एकतर चहा किंवा दोन्ही पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या फक्त कॉफी किंवा फक्त चहा पिणाऱ्यांच्या एकूण संख्येच्या तिप्पट आहे. / The total number of persons who take either coffee or tea or both is thrice the number of persons who take only coffee or only tea.

(b)फक्त कॉफी पिणाऱ्या आणि फक्त चहा पिणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या कॉफी व चहा दोन्ही पिणाऱ्यांच्या संख्येच्या दुप्पट आहे. / The total number of persons who take only coffee and those who take only tea is twice the number of persons who take both coffee and tea.

1)फक्त (b) / Only (b)
2)(a) वा (b) एकही नाही / Neither (a) and (b)
3)(a) व (b) दोन्ही / Both (a) and (b)✓ Correct
4)फक्त (a) / Only (a)

By setting up algebraic equations for tea and coffee drinkers, we find that the total union of members is three times the number of single-preference members, and single-preference members equal twice the dual-preference members.

MPSC has asked 35 Non-Verbal & Spatial questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →

Related questions

एका घनाच्या वेगवेगळ्या पृष्ठांना वेगवेगळे रंग दिलेले आहेत. लाल बाजू हिरवीच्या विरुद्ध आहे. निळी बाजू, लाल आणि हिरवीच्या मध्ये आहे. पिवळी बाजू, नारिंगी बाजूच्या शेजारी आहे. पांढरी बाजू, पिवळीच्या शेजारी आहे. हिरवी बाजू तळाकडे आहे. तर पिवळ्या रंगाच्या शेजारचे चार रंग कोणते ? Different colours are given to different faces of a cube. Red side is opposite to green. Blue side is between Red and Green. Yellow side is adjacent to Orange. The White side is adjacent to Yellow and the Green side is face down. Then which are the four colours adjacent to Yellow ?खाली तीन विधाने आणि त्यावरून काढलेले चार निष्कर्ष दिलेले आहेत. सर्व विधाने सत्य मानून, त्यावरून तार्किकदृष्ट्या निघणाऱ्या निष्कर्षाबाबतचा योग्य पर्याय निवडा : निष्कर्ष : (i) काही जीम स्टेडियम आहेत. (ii) काही जीम स्टेडियम नाहीत. (iii) काही शेती दवाखाना आहे. (iv) काही शेती दवाखाना नाही. Three statements and four inferences derived from them are given. Considering the statements true, select the correct alternative about the inferences, which is/are logically derived. Inferences : (i) Some gyms are stadium (ii) Some gyms are not stadium (iii) Some field is hospital (iv) Some field is not hospitalसोबतची तेलूगू, हिंदी, मराठी व गुजराती या चार भाषा बोलणारे विद्यार्थी दाखवणारी वेन आकृती अभ्यासा. दिलेल्या भाषा बोलणाऱ्यांची संख्या अनुक्रमे 61, 65, 73 व 69 अशी आहे. फक्त मराठी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा. Study the accompanying Venn diagram that shows the number of students who speak four languages namely; Telugu, Hindi, Marathi and Gujarati. The number of students who speak the given languages is 61, 65, 73 and 69 respectively. Select the number of students who speak Marathi only.‘दहा विद्यार्थी परीक्षा अनुत्तीर्ण झाले' हा निष्कर्ष नेहमी सत्य ठरवणारी दोन तथ्ये ओळखा. तथ्ये : a. 40 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले. b. 10 विद्यार्थीने परीक्षा पूर्ण केली नाही म्हणून ते उत्तीर्ण वा अनुत्तीर्ण झाले नाहीत. c. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या परीक्षा पूर्ण न करणाऱ्यांपेक्षा 5 : 1 ने जास्त आहे. d. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा 4 : 1 ने जास्त आहे. Identify two facts that prove conclusion : 'Ten students failed the exam' to be always true. Facts : a. 40 students passed the exam. b. 10 students did not complete the exam and so neither passed nor failed. c. Number of students who failed outnumbered those who did not complete exam by 5 : 1. d. Number of students who passed outnumbered those who failed by 4 : 1.
Didn't find what you were looking for?