MPSC Rajyaseva 2020 CSAT — Question 59
The correct answer with a full explanation. Practice Puzzles & Arrangements questions as a quiz →
सनाला पूर्ण झालेल्या सत्रात तिच्या विद्यार्थ्यांच्या इतिहास आकलनाच्या कार्यक्रमाची तुलना करायची होती. त्यासाठी तिने त्यांच्या इतिहासाशी संबंधित कृती व स्वाध्याय यांच्या दस्तावेजांचे व त्यांच्या तिने केलेल्या वर्गकार्याच्या नोंदीचे विश्लेषण केले. तिला आढळले की या सत्रात आशूचे कार्यमान हे बीनाच्या कार्यमानाच्या तुलनेने वरच्या पातळीचे आहे. करीमचे कार्यमान धर्माच्या कार्यमानाच्या तुलनेत खालच्या पातळीचे आहे. बीनाचे कार्यमान करीमच्या कार्यमानापेक्षा खालच्या पातळीचे आहे आणि आशूचे कार्यमान माइकच्या कार्यमानापेक्षा वरच्या पातळीचे आहे.
या माहितीच्या आधारे केलेल्या पुढील विधानापैकी कोणते विधान सत्य नाही?
1)माइकच्या कार्यमानाबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे या पाचांचा चढता क्रम लावता येणार नाही / It is not possible to decide ascending order of these five as there is no sufficient information about Mike
2)कार्यमानाच्या बाबतीत उतरता क्रम लावल्यास बीना खात्रीने चौथ्या क्रमावर आहे / Beena certainly ranks fourth when performance is arranged in descending order✓ Correct
3)आशूचे कार्यमान इतरांच्या तुलनेत निश्चितपणे इतर चौघांच्या वरचढ आहे, असे खात्रीने म्हणता येणार नाही / Ashu's performance is not definitely of high quality when compared with other four
4)माईकचा विचार केला नाही तर धर्माचे कार्यमान करीम व बीना यांच्यापेक्षा निश्चितपणे वरचढ आहे / If we are not considering Mike then Dharm's performance is definitely of high quality than Karim and Beena
Based on the unstated passage context, statement 2 represents a contradiction or incorrect deduction from the standard positional or conditional information usually provided in this set.
MPSC has asked 31 Puzzles & Arrangements questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions
आजच्या जगाबाबत खालील कोणते विधान योग्य आहे ?
Which of the statements given below about todays world is correct ?पुढील कोणते विधान अयोग्य नाही.
Which of the following statements is not incorrect ?जगातील हुकूमशहा क्रुरतेपेक्षा सहानुभूतीमुळे जास्त यशस्वी होऊ शकतात कारण -
Autocrats will be able to rule more successfully with the help of sympathy than with cruelty because :सहानुभूती हे जगातील मोठे गुपित का आहे ?
Why is sympathy one of the great secrets of life ?
Didn't find what you were looking for?