MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2020 CSAT — Question 72

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

15 पुरुष व 7 महिला यांच्यामधून 10 सदस्यीय समिती गठीत करावयाची आहे. समितीत कमीतकमी 6 महिलांचा समावेश असेल अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल ?

1)10011
2)10010✓ Correct
3)11010
4)12740

Total committee size = 10 members from 15 men and 7 women, with AT LEAST 6 women. Cases: 1) 6 women and 4 men: 7C6 * 15C4 = 7 * 1365 = 9555. 2) 7 women and 3 men: 7C7 * 15C3 = 1 * 455 = 455. Total ways = 9555 + 455 = 10010.

Related questions

6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करावयाची आहे. यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल ? / A five-member committee is to be formed from the group comprising of 6 men and 5 women. In how many different ways can the committee be formed with 3 men and 2 women ?2, 3, 5, 6, 7 आणि 9 या अंकांपासून 5 ने भाग जाणारी आणि कोणतीही अंक पुन्हा न येता, अशा तीन अंकी किती संख्या तयार होऊ शकतील ? How many 3-digit numbers can be formed from the digits 2, 3, 5, 6, 7 and 9 which are divisible by 5 and none of the digits is repeated ?5 भाऊ आणि 3 बहिणींपैकी 1 बहिण आणि 2 भाऊ अशी तीन सदस्यांची समिती स्थापन करायची आहे. ते किती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते? Out of 5 Brothers and 3 sisters, a committee of 3 members consisting of 1 sister and 2 brothers is to be formed. In how many different ways can it be done ?3, 4, 7, 8, 9 या अंकांंच्या सहाय्याने कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न करता किती 2 अंकी संख्या बनवता येतील ? How many 2 digit numbers can be formed with the digits 3, 4, 7, 8, 9 if none of the digits is being repeated in any of the numbers so formed ?