MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2024 CSAT — Question 68

The correct answer with a full explanation. Practice this interactively instead →

3, 4, 7, 8, 9 या अंकांंच्या सहाय्याने कोणत्याही अंकाची पुनरावृत्ती न करता किती 2 अंकी संख्या बनवता येतील ? How many 2 digit numbers can be formed with the digits 3, 4, 7, 8, 9 if none of the digits is being repeated in any of the numbers so formed ?

1)30
2)31
3)25
4)20✓ Correct

To form a 2-digit number from 5 distinct digits (3, 4, 7, 8, 9) without repetition: Number of ways = 5P2 = 5 * 4 = 20.

Related questions

दास कुटुंब सदस्य : नवरा, बायको, दोन मुले : वये 7 व 13, आणि बायकोची साटीतील आई, या आठवड्याच्या सुटीत विज्ञान उद्यानातील कार्यक्रमाला जाणार आहेत. पालक मोठ्या मुलासहीत दोन्ही दिवस उपस्थित राहणार आहेत परंतु दासबाईची आई आणि धाकटे मूल यातला एक दिवस नातेवाईकांबरोबर घालवणार आहेत. खालील तिकीटांचे दर दिले आहेत. सर्वात स्वस्त तिकिटे खरेदी केल्यास दास कुटुंबाने खर्च केलेली रक्कम निवडा. Das family members : husband, wife, two children : ages 7and 13, and mother of wife who is in her sixties, are going to the science park programme this weekend. The parents will attend both days with the elder child but Mrs. Das's mother and the younger child will spend one day visiting relatives. Ticket prices are listed in below table. Select the amount spent by the Das family if they buy the cheapest tickets.6 पुरुष व 5 महिला यांच्या गटातून 5 सदस्यीय समिती स्थापन करावयाची आहे. यातून 3 पुरुष व 2 महिला असतील अशी समिती किती प्रकारे तयार करता येईल ? / A five-member committee is to be formed from the group comprising of 6 men and 5 women. In how many different ways can the committee be formed with 3 men and 2 women ?2, 3, 5, 6, 7 आणि 9 या अंकांपासून 5 ने भाग जाणारी आणि कोणतीही अंक पुन्हा न येता, अशा तीन अंकी किती संख्या तयार होऊ शकतील ? How many 3-digit numbers can be formed from the digits 2, 3, 5, 6, 7 and 9 which are divisible by 5 and none of the digits is repeated ?5 भाऊ आणि 3 बहिणींपैकी 1 बहिण आणि 2 भाऊ अशी तीन सदस्यांची समिती स्थापन करायची आहे. ते किती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते? Out of 5 Brothers and 3 sisters, a committee of 3 members consisting of 1 sister and 2 brothers is to be formed. In how many different ways can it be done ?