MPSC Rajyaseva 2020 GS Paper 1 — Question 72
The correct answer with a full explanation. Practice Amendments questions as a quiz →
खालील विधाने विचारत घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
(a)भारतात, घटना दुरुस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्व-परवानगीने संसदेमध्ये मांडले जावू शकते.
(b)अमेरिकेत प्रत्येक घटना दुरुस्तीस किमान दोन-तृतीयांश घटक राज्याच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळवणे आवश्यक असते.
(c)स्वित्झर्लंड मध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येवू शकत नाही.
(d)ऑस्ट्रेलियन, राज्यघटनेमध्ये बदल केवळ दोन्ही सभागृहांची पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो.
In India, constitutional amendment bills do not require prior presidential permission. In the US, ratification needs three-fourths (not two-thirds) of states. Switzerland requires referendums, and Australia uses parliamentary law/referendum.
MPSC has asked 10 Amendments questions.
Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.
Related questions