पुढे दिलेल्या युक्तिवादातील विचार प्रक्रिया अभ्यास आणि तिच्याशी सर्वात जवळची विचार प्रक्रिया असणारा पर्याय निवडा.
जर वस्तुपासून उष्णता किंवा प्रकाश उत्सर्ज होत असेल तर तिची ऊर्जा घटते. म्हणजेच जर वस्तूची ऊर्जा स्थिर असेल तर तिने उष्णता किंवा प्रकाश उत्सर्जित केलेला नाही.
Study the reasoning used in the argument given below and select the option that most closely follows the same reasoning.
If heat or light is emitted by a body, then its energy decreases. It follows that, if a body's energy remains constant, it has emitted neither heat nor light.
1)जर समाजाला भाषणाचे वा एकत्रित बैठकीचे स्वातंत्र्य असेल, तर लोकशाही शासनाची निर्मिती अपरिहार्य असते. जर तुम्ही हुकूमशाहीच्या अंमलाखाली असाल तर तुम्ही या दोन्ही कळीच्या स्वातंत्र्यांना मुकता. / When either freedom of speech or freedom of assembly is present in society, democratic government inevitably results. If you live under a dictatorship, you must therefore lack both of these key liberties.✓ Correct
2)एकतर चाहते खूप निष्ठावंत असतील किंवा ते आठवड्यामागून आठवडे होणारी संघाची हार मनावर घेत नसतील. कोणाही चाहत्यांना स्वतःच्या संघाचे मार खाणे पाहण्यास आवडणारे नसते म्हणून ते खूपच निष्ठावंत असले पाहिजेत. / Either the fans are very loyal or they don't mind the team losing week after week. No fans like to watch their team being beaten, so they must be very loyal.
3)पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने हे झाड पोसले जात राहील कारण झाडाच्या जगण्यासाठी पाणी आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. / With water and sunlight this plant will thrive, since both water and sunlight are necessary for a plant's survival.
4)21 वर्षांवरील जो कोणी विद्यापीठाची पदवी धारण करत असेल तो निवडीला पात्र असेल. अमिना 19 वर्षांची असून अजूनही पदवीपूर्व अभ्यास करत असल्याने ती पात्र ठरू शकत नाही. / Anybody over 21 who holds a university degree or equivalent is eligible for selection. Since Amina is 19 and still an undergraduate, she cannot be eligible.
The original argument uses Modus Tollens (If P then Q; Not Q, therefore Not P). Option 1 follows the exact same contrapositive/Modus Tollens reasoning structure.