MPSC PYQ

MPSC Rajyaseva 2021 GS Paper 1 — Question 39

The correct answer with a full explanation. Practice Population & Human Development questions as a quiz →

पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (a) 2019 च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो. (b) मानवी भांडवल निर्देशांक हा शून्य आणि एक यांच्या दरम्यान असतो.

(a)2019 च्या जागतिक विकास अहवालानुसार मानवी भांडवल निर्देशांक हा श्रमिकांच्या पुढील पिढ्यांच्या उत्पादकते संदर्भात सूचित केला जातो.

(b)मानवी भांडवल निर्देशांक हा शून्य आणि एक यांच्या दरम्यान असतो.

1)(a) फक्त बरोबर
2)(b) फक्त बरोबर
3)(a) आणि (b) दोन्हीही चूक
4)(a) आणि (b) दोन्हीही बरोबर✓ Correct

According to the World Bank's 2019 World Development Report, the Human Capital Index measures the productivity of the next generation of workers, and the index values range between 0 and 1. Both statements are correct.

MPSC has asked 39 Population & Human Development questions.

Try them as a quick quiz, instant answers and explanations, no signup.

Want a high-yield PYQ explained daily?Free on our Telegram channel — one real MPSC question, fully explained, every morning.Join →
Didn't find what you were looking for?